तुमचे व्हॉट्सअॅप असे करा सुरक्षित ; Make your account more secure

व्हॉट्सअॅप झाले अनेकांचे हॅक नाशिकमध्ये अनेकांना मनस्ताप अश्लिल मेसेज, क्लिप, संशयास्पद संभाषण

नाशिक : कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये आतातर एक नवीन प्रकार पुढे आला आहे. व्हॉट्सअॅप नंबरचे अकाऊंट काही सायबर क्रिमिनल हॅक करत आहेत. तर त्या अकाऊंट वरून नंबरसोबत निगडीत सर्व इतर नंबरअसलेल्या इतरांना अश्लिल मेसेज, क्लिप, संशयास्पद संभाषण, शिवीगाळ पाठवली जात आहे. त्याचा मोठा फटका नाशिक येतील ४० पेक्षा अधिक नागरिकांना बसला आहे. या सर्वांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली आहे.त्यामुळे असा त्रास होवू नये म्हणून काही सुरक्षा टिप्स खालील प्रमाणे आहेत :

 हॅक झाल्यास काय कराल?

  1. तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करा आणि रिइन्स्टॉल करा.
  2. पुन्हा तुमचा नंबर वापरुन व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर रजिस्ट्रेशन करा.
  3. तुमचा सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड कधीच कोणासोबत शेअर करु नका, तर व्हॉट्सअॅप मध्ये टू वे सेक्युरेटी नावाचा प्रकार आहे,त्यामध्ये जर रजिस्टर केले तर ते चोरट्यांना हॅक करणे अवघड होते हॅक करता येत नाही.
  4. सर्वात महत्वाचे आपल्या मोबाईलव येणारा व्हेरिफिकेशन कोड हा स्वतः साठीच असतो कोणतही बँक संस्था,सरकारी अधिकारी, अगदी कोणीही तो तुमच्या कडे मागू शकत नाही त्यामुळे तो कोड कोणालाही देवू नकाच.
  5. आपल्या घरातील महिला, मुली यांचे सेटिंग सेक्युर करून घ्या.त्यांना विश्वासात घेवून हे सर्व सांगा त्यामुळे त्यांना असा मनस्ताप बोगावा लागणार नाही.
  6. आपल्याला कोणताही कॉल आला तर कोणालाही कोणताही otp (सहा आकडी क्रमांक ) ओटीपी देवू नका, तो फक्त तुम्हीच वापरू शकता इतर कोणीहो नाही.
  7. कोणत्याही अनोळखी सोबत Chat करू नका, काही शंका असल्यास घरात सांगा, अथवा पोलिसांकडे लगेच धाव घ्या नक्की मदत करतील
  8. महिलांना पुरुष पोलिस अधिकारी यांच्या कडे तक्रार करतांना त्रास अथवा शरम येते त्यामुळे तुम्ही महिला अधिकारी वर्गाकडे तक्रार करू शकता प्रत्येक ठिकाणी अधिकारी आहेत.
  9. घरातील मुलीना असा त्रास होत असेल तर कृपया शांत बसू नका, पोलिसांना वेळीच सांगा त्यामुळे अनेक अनर्थ प्रकार होणार नाही
  10. Nashik Cyber Police / Nashik Commissioner office, 2nd Floor, Opp. KTHM Collage, Gangapur Road, Phone : 0253-2305226/33/34

How to Prevent Hacking :

Messaging service WhatsApp is giving you the option to add an extra layer of security to your account with two-step verification.

WhatsApp already encrypts conversations and does all it can to ensure your data stays private. The new two-step verification feature will make it harder for other people to access your account.

Two-step verification adds an extra step when you log in to WhatsApp. First the service will send you a random passcode when you sign in, then you’ll need to enter a six-digit passcode.

www.nashikonweb.com

To turn on two-step verification, open the app and then go to Settings > Account > Two-Step Verification.

Select Enable, then enter a six-digit code when prompted. You’ll also need to enter an email address for WhatsApp to use should you forget your passcode.

If you choose not to enter an email address and forget your passcode, WhatsApp will lock you out of your account for seven days. After those seven days, WhatsApp will let you reauthorize your number without the passcode, but any messages sent to you during those seven days will remain undelivered.

In other words, make the passcode something you can remember, and enter an email address in case you forget it.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.