दहावीचा निकाल : महत्वाचे मुद्दे आणि आकडेवारी

maharesult nic।in 2019 ssc result maharashtra state board dahavicha nikal

maharesult nic।in 2019 ssc result maharashtra state board dahavicha nikal

एकूण निकाल : एकूण निकाल ७७.१० टक्के

मुलींचा निकाल : ८२.८२ टक्के, मुलांचा निकाल : ७२.१८ टक्के

विभागनिहाय निकाल :

पुणे विभाग ८२. ४८ टक्के, नागपूर विभाग ६७.२७ टक्के, औरंगाबाद विभाग ७५.२० टक्के, मुंबई विभाग ७७.०४ टक्के, कोल्हापूर विभाग ८६.५८ टक्के, अमरावती विभाग ७१.९८ टक्के, नाशिक विभाग ७७.५८ टक्के, लातूर विभाग ७२.८७ टक्के, कोकण विभाग ८८.३८ टक्के

इथे बघा निकाल :

निकालासाठीची संकेतस्थळे

वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजेपासून पुढे निकाल पाहता येणार आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.