Maha Rates Onion Today आजचा कांदा बाजार भाव – 7 December 2019

Maha Rates Onion Today

आज (दि. 7) कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला जिल्ह्यातील सर्वाधिक भाव मिळाला. बुधवारी 14080 एवढा कमाल भाव निघाला. सकाळच्या सत्रात झालेल्या लिलावांत कांद्याला विक्रमी भाव मिळाला. पिंपळगाव बसवंत येथे उच्च प्रतीच्या उन्हाळ कांद्याला क्विंटलला तब्बल रुपये 10101 एवढा कमाल भाव प्राप्त झाला. कळवण बाजार समितीत 4000 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. किमान ४००० भाव मिळाला. 12000 रुपये सरासरी भाव राहिला.

जिल्ह्यात उन्हाळा कांदा भाव खात असताना हळू हळू लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. आवक दिवसेंदिवस वाढत आहे.

मागणी पेक्षा उपलब्ध कांदा कमी असल्याने तसेच नवीन कांदा नव्या वर्षात जानेवारीत येण्याची शक्यता असल्याने नाशिकसह राज्यात कांद्याचे भाव नवे विक्रम रचत आहे. मंगळवारी (दि. ०३) कळवण येथे 14700 रुपयांचा कमल भाव मिळाला होता.

शेतमाल : कांदा – दर रु. प्रती क्विंटल

शेत
माल
जात/
प्रत
परि
माण
आवककमीत
कमी
दर
जास्तीत
जास्त
दर
सर्व
साधा
रण
दर
07/12/
2019
कोल्हापूरक्विंटल24272000150006000
औरंगा
बाद
क्विंटल607120095005350
मुंबई –
कांदा
बटाटा
मार्केट
क्विंटल68806000130006500
खेड
चाकण
क्विंटल1250400095008500
कराडहालवाक्विंटल10270001000010000
सोलापूरलालक्विंटल58099200170004000
येवलालालक्विंटल1500100088004500
धुळेलालक्विंटल188830091007000
मालेगाव
-मुंगसे
लालक्विंटल26001500100008000
पंढर
पूर
लालक्विंटल7383501690010000
नागपूरलालक्विंटल2500300085007125
राहूरी –
वांभोरी
लालक्विंटल2302500100007500
चांदवडलालक्विंटल4000100079006000
मनमाडलालक्विंटल210110081526500
नेवासा –
घोडेगाव
लालक्विंटल82531000120003500
अमरा
वती-
फळ
आणि
भाजी
पाला
लोकलक्विंटल315500080006500
पुणे-
मोशी
लोकलक्विंटल374500100007250
कामठीलोकलक्विंटल7500080007000
शेवगावनं. १क्विंटल1234000100004000
कल्याणनं. १क्विंटल3100001100010500
शेवगावनं. २क्विंटल197200030002000
शेवगावनं. ३क्विंटल6180018001800
नागपूरपांढराक्विंटल1260200080006500
नाशिकपोळक्विंटल194200085005200
पिंपळ
गाव
बसवंत
पोळक्विंटल53111500100307551
लासल
गाव –
विंचूर
उन्हाळीक्विंटल300300085007200
राहूरी –
वांभोरी
उन्हाळीक्विंटल2220001600010000
कळवणउन्हाळीक्विंटल6540001408012000
कोपर
गाव
उन्हाळीक्विंटल2530001200011500
नेवासा –
घोडेगाव
उन्हाळीक्विंटल23485002000011000
पिंपळ
गाव
बसवंत
उन्हाळीक्विंटल556000101018601

रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजारभाव NashikOnWeb.com – रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव मिळविण्यासाठी जॉईन करा. https://t.me/bajarbhav

8830486650 हा क्रमांक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा. सर्व भाव व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ऍप वर मिळतील. हा क्रमांक कुठल्याही बाजार समितीशी संलग्न नाही हे लक्षात घ्यावे. येथे कृपया कोणीही Hi/Hello/Good Morning/फोरवर्ड मेसेज पाठवू नये, कॉल करून नये ही विनंती. धन्यवाद. Maha Rates Onion Today

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “Maha Rates Onion Today आजचा कांदा बाजार भाव – 7 December 2019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.