निकाल : लोकसभा निवडणूक 2019 : नाशिक दिंडोरी मतदारसंघ

निकाल : इथे मिळवा लोकसभा निवडणुक 2019 मधील नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचे निकालाचे सर्वात जलद अपडेट्स…

सकाळी 8:45 – पहिल्या कलात शिवसेनेचे हेमंत गोडसे आघाडीवर.

NashikOnWeb

गोडसे : 25148
भुजबळ : 16296

9:15 – गोडसेंची आघाडी : 8858

दिंडोरी – भारती पवार यांची 4000 मतांची आघाडी

दिंडोरी मतदारसंघ पहिली फेरी : भारती पवार यांना 11800 मतांची आघाडी

महाले – 15059 : पवार – 26834 : जेपी गावित – 6822

दिंडोरी लोकसभा 2 री फेरी

भारती पवार 20400 मतांनी आघाडीवर

पवार – 51730
महाले – 31329

नाशिक – शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे दुसऱ्या फेरी अखेर 16,167 मतांनी आघाडीवर.

दिंडोरी मतदार संघ : तिसर्‍या फेरीअखेर भाजपच्या भारती पवार चोवीस हजार 958 मतांनी आघाडीवर, भारती पवार तिसर्‍या फेरीअखेर मिळालेली मते 59 हजार 233 धनंजय महाले 34 हजार 275 मते

धुळे : डॉ. सुभाष भामरे यांना 50000 मतांची आघाडी

तिसऱ्या फेरी अखेर गोडसे २४०६६ मतांनी आघाडीवर

नाशिक : Godse Hemant Tukaram SHS 61863
Sameer Magan Bhujbal NCP 42101 Nashik
Godse lead by 19700

स्मार्ट वॉच वापरल्यामुळे भाजप कार्यकर्त्याला अटक

नाशिक येथील अंबड गुदामात लोकसभा निवडणूकीच्या नाशिक, दिंडोरी मतदारसंघाची मतमोजणी सुरू असून, मतमोजणी केंद्रात मोबाईलवर बंदी आहे. भाजपाच्या एका कार्यकर्त्याने मोबाईल बंदी असताना शक्कल लढवत स्मार्ट घड्याळाचा वापर केला. पोलिसांनी त्यास अटक केली असून भाजपाचा कार्यकर्ता नेमका कोण होता? ते अद्याप पोलिसांनी सांगितलेले नाही.

धुळे : डॉ. सुभाष भामरे 1 लाख 9 हजार 881 मताधिक्याने आघाडीवर

दिंडोरी : सहाव्या राऊंड अखेर भारती पवार यांना एकूण 31 हजार 606 तर धनराज महाले यांना पंधरा हजार 191 मते मिळाली. 6 व्या फेरीत पवार यांनी एकूण सोळा हजार 415 मतांची आघाडी घेतली. भारती पवार यांना सहाव्या फेरी अखेर 1 लाख 55 हजार 949 मते मिळाली तर धनराज महाले यांना 95 हजार 607 मते मिळाली. सहाव्या फेरी अखेर भारती पवार यांनी 60 हजार 342 मतांची आघाडी घेतली.

नाशिक : गोडसे हेमंत – शिवसेना – 123476
समीर भुजबळ – राष्ट्रवादी 76843
एकूण लीड – 46633 गोडसे
एकून मोजलेली मते – 257227 नाशिक

Nashik : गोडसे लीड 57155

सहाव्या फेरी अखेर –
हेमंत गोडसे – १,४३,९३४
समिर भुजबळ _ ८६,७७९
माणिराव कोफकाटे _ ४०,५०७
पवन पवार – २०४३५
वैभव अहिरे – १६६४
सोनिया जावळे ३०५०
विनोद शिरसाठ – ४१७
शिवनाथ कासार – २६८
संजय घोडके – २७५
शरद आहेर – ४२७
प्रकाश कनोजे – ३०९
सिंधुबाई केदार – ५७८
देवीदास सरकटे – २०७७
धनंजय भावसार – ७७९
प्रियांका शिरोळे – ७६१
विलास पाटील – १३६३
शरद धनराव – ३००
सुधिर देशमुख – ६०२
नोटा – २२३०
एकुण – ३,०६,७६५

नाशिक लोकसभा ८ वी फेरी

गोडसे १८६९७२
भुजबळ ११३५१९
पवन पवार ३३१०८
कोकाटे ५१४५२

नाशिकमध्ये घडणार इतिहास; गोडसेंची आघाडी निर्णायक स्थितीत

10 व्या फेरीनंतर गोडसे यांच्याकडे 96000 मतांची निर्णायक आघाडी

12व्या फेरीनंतर गोडसेंकडे 1 लाख 20 हजार 500 मतांची आघाडी

Now after 13th round , Shri Godse is leading by 134000 votes.

Now after 14th round , Shri Godse is leading by 151000 votes.

Now after 15th round, Shri Godse is leading by 167000 votes. पंधराव्या फेरीनंतर गोडसेंची आघाडी – 167000… आघाडी वाढता वाढता वाढे…

गोडसे 5 लाख पार

हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) – 509700
समीर मगन भुुुजबळ (राष्ट्रवादी) – 251194

हेमंत गोडसे (शिवसेना) व भाजपा उमेदवार भारती पवार यांच्या विजयाची औपचारिकता बाकी. भारती पवार यांची निर्णायक मताधिक्य, मतमोजणी फेऱ्या बाकी तर हेमंत गोडसे यांचा अडीच लाखा पेक्षा अधिक मताधिक्य असल्याने विजयी जल्लोष सुरुवात…

गोडसेंच्या विजयावर शिक्कामोर्तब

मतमोजणीच्या २७ फे-या पुर्ण झाल्या नंतर गोडसे यांनी सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला असून तब्बल २ लाख ९१ हजार १८० मतांची आघाडी घेत समीर भुजबळांवर प्रचंड मताधिक्याने पराभव केला आहे. २७व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ५ लाख ६२ हजार ३४ मते मिळविली. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ७० हजार ८५४ मते पडली आहेत. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा १ लाख ८७ हजार ३३६ मतांनी पराभव केला होता.

विधानसभा निहाय मतदान

सिन्नर
गोडसे – ५६,६७६
भुजबळ- ३०,९४२
कोकाटे- ९१,११४
पवार- ९,०९५

देवळाली

गोडसे – ८०,६८८
भुजबळ- ३८,७५५
कोकाटे- १०,०९६
पवार- २४,४५९

इगतपुरी
गोडसे – ६८,९७०
भुजबळ- ६३,५१८
कोकाटे- १३,६७०
पवार- १५,३१७

ना.पुर्व
गोडसे – १,१६,९०५
भुजबळ- ४०,७३६
कोकाटे- ६६५०
पवार- २४,७०१

मध्य
गोडसे – ९४,४२९
भुजबळ- ५६,४५९
कोकाटे- ५९६४
पवार- १५,४०५
पश्चिम
गोडसे – १,४४,४८०
भुजबळ- ४०,३२९
कोकाटे- ६७३७
पवार- २०,८४३

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.