वीज पडून पिता पुत्राचा मूत्यू , नांदगावतही एकाचा बळी 

वीज  पडून पिता पुत्राचा मूत्यू , नांदगावतही एकाचा बळी
नाशिक : नाशिक जिल्ह्यात दोन घटनांमध्ये वीज पडून तिघांचा अंत झाला आहे. यात पिता पुत्राचा समावेश आहे. पहिल्या घटनेत  सिन्नर तालुक्यातील चोंढी येथील शेतकरी रघुनाथ कोंडाजी मवाळ (40) व मुलगा मयूर रघुनाथ मवाळ (18) अंगावर वीज पडून जागेवर मृत्यू झाला. तर प्रशांत गंगाधर मवाळ (26) जखमी झाले. शनिवारी दुपारी वादळ व विजांचा कडकडाट सुरु असताना घरासमोरील खळ्यात साठवलेला चारा झाकण्यासाठी तिघे जण गेले होते. जखमी प्रशांत एक वर्षांपूर्वी एनडीसीसी बँकेत वडांगळी शाखेत कामाला लागला होता.दुसऱ्या घटनेत नांदगाव तालुक्यातील कसाब खेडे शिवारात वीज पडून रामदास पोपट राठोड (३०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

 

———————————————————–

www.nashikonweb.com तर्फे आपले डिजिटल जगात स्वागत आहे. आज आपल्याला आवर्जून  महिती देण्याचे प्रयोजन असे की , आता सोशल मिडीया आणि हातातील मोबाईल यामुळे इंटरनेटच्या सहाय्याने माहिती सहज आदान-प्रदान तर होतेच मात्र ती काही शून्य वेळेत इतर ठिकाणी पोहचवता  येते. यामुळे आजच्या डिजिटल जगात कोणतीही माहिती लपवून ठेवता येणे शक्य नाही.

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र,राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती,प्रेस नोट,प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,सत्कार,सभारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम,खेळ,कृषी,व्यक्ति विशेष,संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य,समाज सेवक कार्य,आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन,शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा सु तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.