नोकरी शोध : सरकारी विभागात नोकरीच्या संधी, संपूर्ण माहिती ऑगस्ट २०१८

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती

• निम्नश्रेणी लघुलेखक – ४ पदे

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी

• लिपिक टंकलेखक – १० पदे

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी

• प्रोसेस सर्व्हर – ५ पदे

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

• शिपाई – ८ पदे

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती

प्रवेशपत्र – १४ सप्टेंबर २०१८ पासून

परीक्षा (CBT) – २२ किंवा २३ सप्टेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/S5KwRU

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Yf5Gow
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात ‘इंजिनिअर’ची भरती

• एक्झिक्युटिव इंजिनिअर – ८ जागा

शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, वाहतूक / स्ट्रक्चरल / ब्रिज / महामार्ग पदव्युत्तर पदवी आणि ७ वर्षांचा अनुभव

• डेप्युटी इंजिनिअर – १२ जागा

शैक्षणिक पात्रता – ५५% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/stwFFu

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/JXZcba

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती – मुख्य परीक्षा

• स्थापत्य अभियंता (गट क) – ३६७ जागा
• विद्युत अभियंता (गट क) – ६३ जागा
• संगणक अभियंता (गट क) – ८१ जागा
• पाणी पुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट क) – ८४ जागा
• लेखापाल / लेखापरीक्षक (गट क) – ५२८ जागा
• कर निर्धारण प प्रशासकीय अधिकारी (गट क) – ७६६ जागा

शैक्षणिक पात्रता – पूर्व परीक्षा उत्तीर्ण

प्रवेशपत्र – २४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८

मुख्य परीक्षा (संगणकाधारित चाचणी) – 
२ सप्टेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी –
 https://goo.gl/EGTnC4 

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/HGT1pN

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती

• सहायक विधी सल्लागार – १ जागा

शैक्षणिक पात्रता – विधी शाखेची पदवी किंवा समतुल्य आणि ७ वर्षाचा अनुभव

• लघु-टंकलेखक – १४ जागा

शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, लघुलेखन ८० श.प्र.मि. व टंकलेखन ४० श.प्र.मि.

वयोमर्यादा – २४ ऑगस्ट २०१८ रोजी ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/osBeP4

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Kk7k2q

इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती

• प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF]

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा आणि प्रवेशपत्र –

पूर्व परीक्षा प्रवेशपत्र – २४ सप्टेंबर २०१८

पूर्व परीक्षा – ६ ऑक्टोबर २०१८

मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – २२ ऑक्टोबर २०१८

मुख्य परीक्षा – ४ नोव्हेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/yuwLmi

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/HL27Ay

भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध जागांची भरती

व्यवस्थापक (स्थापत्य – तांत्रिक) : ग्रेड B – ६ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३५ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

सहायक व्यवस्थापक (राजभाषा) : ग्रेड A – ८ जागा

शैक्षणिक पात्रता – हिंदी / हिंदी अनुवाद, इंग्रजीसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

सहाय्यक व्यवस्थापक (राजशिष्टाचार आणि सुरक्षा) ग्रेड A – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – लष्कर / नौदल / वायुसेनेमध्ये काम केल्याचा कमीतकमी पाच वर्षाचा अनुभव किंवा समतुल्य

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २५ ते ४० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

विधी अधिकारी : ग्रेड B – ९ जागा

शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह विधी पदवी (LLB) आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३२ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

सहाय्यक ग्रंथपाल : ग्रेड A – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – कला / वाणिज्य / विज्ञान पदवी, ‘लायब्ररी सायन्स’ किंवा ‘लायब्ररी व माहिती विज्ञान’ पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा (सहाय्यक ग्रंथपाल वगळता) – १ सप्टेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/bPfoM1

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/UHNj3i

latest maharashtra govt jobs august 2018 updates detail news
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.