लासलगांव बाजार समितीचे साप्ताहीक समालोचन; 9 ते 14 एप्रिल

लासलगांव (वार्ताहर समीर पठाण) : गत सप्ताहात लासलगांव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची 80,700 क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान रुपये 300 कमालरुपये 859 तर सर्वसाधारण रुपये 654 प्रती क्विंटल राहीले. lasalgaon niphad vinchur apmc onion Oilseeds cultivation rates bajar bhav

तसेच लाल कांद्याची 575 क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये 351 कमाल रुपये 697 तर सर्वसाधारण रुपये 548 प्रती क्विंटल राहीले. lasalgaon niphad vinchur apmc onion Oilseeds cultivation rates bajar bhav

लासलगांव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

गहु (3,360 क्विंटल) भाव 1,400 ते 1,952 सरासरी 1,684 रूपये,

बाजरी हायब्रीड (104 क्विंटल) भाव 1000 ते 1,390 सरासरी 1,090 रूपये,

बाजरी लोकल (15 क्विंटल) भाव 1,301 ते 1,526 सरासरी 1,432 रूपये,

ज्वारी लोकल (25 क्विंटल) भाव 1,400 ते 2,200 सरासरी 2,128 रूपये,

हरभरा लोकल (362 क्विंटल) भाव 2,000 ते 3,570 सरासरी 3,375 रूपये,

हरभरा विशाल (51 क्विंटल) भाव 3,290 ते 3,451 सरासरी 3,387 रूपये,

हरभरा काबुली (105 क्विंटल) भाव 3,000 ते 3,670 सरासरी 3,390 रूपये,

सोयाबीन (1,711 क्विंटल) भाव 2,000 ते 3,767 सरासरी 3,711 रूपये,

मका (11,855 क्विंटल) भाव 775 ते 1,180 सरासरी 1,127 रूपये प्रती क्विंटल,

मुग (17 क्विंटल) भाव 3,000 ते 6,000 सरासरी 4,940 रूपये,

तुर (88 क्विंटल) भाव 2,701 ते 3,752 सरासरी 3,636 रूपये,

उडीद (35 क्विंटल) भाव 2,000 ते 3,600 सरासरी 2,891 रूपयेप्रती क्विंटल राहीले.

निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

उन्हाळ कांदा (14,551 क्विंटल) भाव रुपये 200 ते 755 सरासरी रुपये 650,

सोयाबीन (868 क्विंटल) 3,000 ते 3,836 सरासरी 3,751 रूपये,

गहु (2,199 क्विंटल) भाव 1,200 ते 1,861 सरासरी 1,660 रूपये,

मका (804 क्विंटल) भाव 1,026 ते 1,172 सरासरी 1,135 रूपये,

हरभरा लोकल (32 क्विंटल) भाव 3,281 ते 3,500 सरासरी 3,400 रूपये,

हरभरा जंबु (39 क्विंटल) भाव 3,401 ते 4,076 सरासरी 3,680 रूपये प्रती क्विंटल राहीले. lasalgaon niphad vinchur apmc onion Oilseeds cultivation rates bajar bhav

विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे होते :-

उन्हाळ कांदा (41,040 क्विंटल) भाव रुपये 301 ते 790 सरासरी रुपये 650,

लाल उन्हाळ (260 क्विंटल) भाव रुपये 405 ते 636 सरासरी रुपये 560,

गहू (3,206 क्विंटल) 1,400 ते 1,850 सरासरी 1,610 रूपये,

सोयाबीन (1,724 क्विंटल) 2,000 ते 3,876 सरासरी 3,750 रूपये,

मका (7,775 क्विंटल) 800 ते 1,200 सरासरी 1,150 रूपये प्रती क्विंटल राहीले.

lasalgaon niphad vinchur apmc onion Oilseeds cultivation rates bajar bhav

मित्रानो आपला Whats App ग्रुप आहे. आमचे 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव हवे असतील तर आपल्या ग्रुप मध्ये आमचे क्रमांक जोडून घ्या !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.