लासलगाव मर्चंट्स बँकेस सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी १२.५ लाख नफा

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : लासलगाव येथील दि लासलगाव मर्चंटस को ऑप बँकेस सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात १ कोटी १२ लाख ५० हजार इतका ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संजय कासट व उपाध्यक्ष सोमनाथ शिरसाठ यांनी दिली. lasalgaon merchants coop bank financial year 2017 18 gross profit

बँकेने आवश्यक त्या तरतुदी करून बँकेस ५२ लाख ३६ हजार इतका निव्वळ नफा झालेला आहे बँकेचे वसूल भागभांडवल १ कोटी ९६ लाख असून निधी रु ५ कोटी ८ लाख इतका उभारलेला आहे. नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असलेली व आशिया खंडातील व्यापार प्रसिद्ध लासलगाव परिसरात बँकेने व्यापारी शेतकरी व्यावसायिक नोकरदार या सर्व घटकांना अर्थपुरवठा केलेला आहे.

बँकेचे ठेवी रु १०९ कोटी ९० लाख असून कर्जवाटप ४३ कोटी ६ लाख इतके आहे बँकेने ५२ कोटी ७४ लाख इतकी मुदत ठेवी व सरकारी रोख्यात गुंतवणूक केलेली आहे. संचालक मंडळ व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेवुन थकीत कर्ज वसुली मोहीम राबविल्याने बँकेचे एन पी अ प्रमाण ग्रास ८.५५% व नेट एन पी अ ४.४६% इतके न्यूनतम ठेवण्यात यश आलेले आहे. lasalgaon merchants coop bank financial year 2017 18 gross profit

बँकेने सर्व सगनिकृत सेवा आर टी जी एस एन इ एफ टी कार्यान्वयीत असून लवकरच ए टी एम कार्ड सेवा उपलब्ध होत आहे.

यावेळी संचालक श्री अजय ब्रम्हेचा, अशोकराव गवळी, संतोष पलोड, ओमप्रकाश राका, प्रकाश दायमा, डी के जगताप, सचिन मालपाणी, पारसमल ब्रम्हेच्या, सचिन शिंदे, हर्षद पानगव्हाणे, मुख्यकार्यकारी अधिकारी आर एम रसाळ, सरव्यवस्थापक मनोहर जाधव उपस्थित होते.

lasalgaon merchants coop bank financial year 2017 18 gross profit

Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव काय आहे ते रोज मिळवा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.