lack of injections करोना रुग्ण संख्या होतेय कमी सोबत इंजेक्शनची देखील कमतरता

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात टॉक्सी इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून आणावे लागत असल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २७) उघड झाला. पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्‍याम बडोदे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयातील कामाचा आढावा घेताना त्यांना ही बाब निदर्शनास आली. lack of injections

रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता १५० खाटांची आहे. ७३ रुग्ण दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ७७ खाटा रिक्त आहेत. २३ रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध आहे. टॉक्सी इंजेक्शनचा तुटवडा असून, नातेवाइकांना बाहेरील मेडिकलमधून ते आणावे लागत आहे. lack of injections

दिनांक 29 ऑक्टोबर 2020

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 766

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ
नाशिक ग्रामीण- 92
नाशिक मनपा- 221
मालेगाव मनपा- 13
जिल्हा बाह्य- 09

एकूण वाढ:- 335

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 1663

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – 1
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00lack of injections

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.