(Video) वणी : कांद्याच्या चाळींना भीषण आग; लाखोंचे नुकसान

नाशिक : जिल्ह्यातील वणी येथील पिंपळगाव रस्त्यावर कांद्याच्या चाळींना भीषण आग लागली. सोमवारी (2 एप्रिल) सकाळी ही घटना घडली. kanda chal fire vani pimpalgaon road nashik agronomy

या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

प्रचंड आवक वाढल्याने आणि मागणी कमी झाल्यामुळे आधीच कांद्याचे भाव मार्केटमध्ये पडलेले आहेत. त्यात चाळींमध्ये साठवलेला कांदा असा जाळून गेला आहे.

या व्हिडिओ मध्ये या चाळी तंत्रशुद्धपणे बांधल्या गेलेल्या असल्याचे दिसून येत आहे.

आग कशी लागली याचे कारण अजून समजू शकले नाही. सविस्तर वृत्त लवकरच…

kanda chal fire vani pimpalgaon road nashik agronomy

Connect with Us on WhatsApp : 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.