Kalwan Today Onion Rates आजचा कांदा बाजार भाव – 3 December 2019

Kalwan Today Onion Rates

आज कळवण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळच्या सत्रात झालेल्या लिलावांत कांद्याला विक्रमी भाव मिळाला. उच्च प्रतीच्या उन्हाळा कांद्याला क्विंटलला तब्बल १४१०० एवढा कमल भाव प्राप्त झाला. कळवण बाजार समितीत १९५० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. किमान ४००० भाव मिळाला. १२५०० असा सरासरी भाव राहिला.

जिल्ह्यात उन्हाळा कांदा भाव खात असताना हळू हळू लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. लासलगावी सकाळच्या सत्रात लाल कांद्याची आवक होऊन कमल ८९०० भाव निघाला.

मागणी पेक्षा उपलब्ध कांदा कमी असल्याने तसेच नवीन कांदा येण्यास जवळपास एक ते दीड महिन्याच्या अवधी असल्याने नाशिकसह राज्यात कांद्याचे भाव नवे विक्रम रचत आहे. सोमवारी (दि. ०२) नेवाश्यात (अहमदनगर) येथे १३५०० रुपयांचा कमल भाव मिळाला होता.

शेतमाल : कांदा – दर रु. प्रती क्विंटल
शेत
माल
जात/
प्रत
परि
माण
आवककमीत
कमी
दर
जास्तीत
जास्त
दर
सर्व
साधा
रण
दर
03/12/
2019
कोल्हापूरक्विंटल20362000100004500
औरंगा
बाद
क्विंटल7415001000750
मुंबई-
कांदा
बटाटा
मार्केट
क्विंटल756085001200010250
मोर्शीक्विंटल10300060005500
नांदूराक्विंटल3250025002500
जुन्नर-
ळेफाटा
चिंचवडक्विंटल195690013211100
कराडहालवाक्विंटल20150001000010000
सोलापूरलालक्विंटल30614200150004200
लासल
गाव
लालक्विंटल4604250089917501
लासल
गाव –
विंचूर
लालक्विंटल100300083117500
जळगावलालक्विंटल692100070004000
मालेगाव
-मुंगसे
लालक्विंटल1600150090057000
नागपूरलालक्विंटल2000200080006500
संगमनेरलालक्विंटल36661000171009050
चांदवडलालक्विंटल1050200095008000
मनमाडलालक्विंटल900150080006100
पाथर्डीलालक्विंटल37100075006500
साक्रीलालक्विंटल250450090007500
देवळालालक्विंटल1875300093758200
उमराणेलालक्विंटल55002100100007750
अमरा
वती-
फळ
आणि
भाजीपाला
लोकलक्विंटल120350065005000
पुणेलोकलक्विंटल63003000120006000
पुणे –
पिंपरी
लोकलक्विंटल1250025002500
कल्याणनं. १क्विंटल3100001100010500
कल्याणनं. २क्विंटल36000100008000
कल्याणनं. ३क्विंटल3400060005000
नागपूरपांढराक्विंटल1112250080006625
चंद्रपूर-
गंजवड
पांढराक्विंटल183400060005000
नाशिकपोळक्विंटल120400085006500
पिंपळ
गाव
बसवंत
पोळक्विंटल3011200098048351
नाशिकउन्हाळीक्विंटल35500110008000
लासल
गाव –
विंचूर
उन्हाळीक्विंटल150200086517000
मालेगाव
-मुंगसे
उन्हाळीक्विंटल50040001150010000
कळवणउन्हाळीक्विंटल195040001410012500
चांदवडउन्हाळीक्विंटल358770103019120
सटाणाउन्हाळीक्विंटल288045001250510150
कोपरगावउन्हाळीक्विंटल60026001370012500
पिंपळ
गाव
बसवंत
उन्हाळीक्विंटल31145001300011500
देवळाउन्हाळीक्विंटल4205000111008500
राहताउन्हाळीक्विंटल1362500100005500
उमराणेउन्हाळीक्विंटल150041001390010000

रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव व्हाट्सऐप वर मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

बाजारभाव NashikOnWeb.com – रोजचा कुठल्याही शेतमाल बाजार भाव मिळविण्यासाठी जॉईन करा. https://t.me/bajarbhav

8830486650 हा क्रमांक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा. सर्व भाव व्हाट्सअँप आणि टेलिग्राम ऍप वर मिळतील. हा क्रमांक कुठल्याही बाजार समितीशी संलग्न नाही हे लक्षात घ्यावे. येथे कृपया कोणीही Hi/Hello/Good Morning/फोरवर्ड मेसेज पाठवू नये, कॉल करून नये ही विनंती. धन्यवाद. Kalwan Today Onion Rates

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.