kiss sex Corona virus?कोरोना व्हायरस कीस करणे /सेक्स करणं सुरक्षित आहे का?

सेक्स केल्यास मलाही कोरोना व्हायरसची लागण होईल का? असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. मात्र, कदाचित तुम्ही हे उघडपणे विचारू शकत नसाल.kiss sex Corona virus

STAY HOME
STAY HOME

याबाबत लोकांच्या मनात सहाजिकपणे येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं डॉक्टर यांनी दिली आहेत. kiss sex Corona virus

कोरोना व्हायरस वेगानं पसरत असताना सेक्स करणं सुरक्षित आहे का?

– जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एखाद्या व्यक्तीसोबत राहतायत किंवा एकाच वातावरणात अनेक दिवसांपासून राहताय, तर तुमच्या नियमित गोष्टींमध्ये काही बदल गरजेचा नाहीय.

मात्र, जर तुमच्यातील कुणामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आली, तर मात्र दोघांमध्ये निश्चितच अंतर राखलं पाहिजे. घरातील अलगीकरणात गेले पाहिजे. एकमेकांपासून दोन मीटर दूर राहिलं पाहिजे. पण आम्हाल माहीत आहे, हे करणं खूप कठीण आहे.

आजारी व्यक्तीच्या आसपास आल्याने हा आजार होतो ?
डॉक्टरांच्या मते जर आजारी माणसाच्या आसपास आलात तर पुढील चार गोष्टी असा आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • तुम्ही त्या व्यक्तिच्या किती जवळ जाता
  • ती व्यक्ति शिंकली किंवा खोकली आणि त्याचे शिंतोडे तुमच्या अंगावर उडाले आहेत का ?
  • तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हात फिरवला आहे का ?
  • तुमची रोगप्रतिकारशक्ती किती आहे ?

मग प्रश्न पडतो की आजारी व्यक्तीपासून तुमचे अंतर किती लांब असावे ? याचंही डॉक्टरांनी उत्तर दिलं असून तुम्ही रुग्णापासून 3 फूट अंतर राखणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संस्थेचे एक प्रवक्ते ख्रिश्चिअन लिंडमेअर यांनीही ही बाब सांगितली आहे. मात्र आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या मते रुग्णापासून 6 फूट अंतर राखणं गरजेचं आहे. तुम्ही रुग्णाच्या कितीवेळा संपर्कात येता यावरही तुम्हाला या आजाराची लागण होील की नाही हे अवलंबून असतं.kiss sex Corona virus

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गोष्टींना स्पर्श केल्यानेही या आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असते. आजारी माणसाने स्पर्श केलेल्या गोष्टींशी संपर्क झाल्याने या आजाराची लागण होण्याची हमखास शक्यता असते. हाँगकाँगमधल्या एका आरोग्य संस्थेने दावा केला आहे की तिथल्या बुद्ध मंदिरात अनेक भाविक याच कारणामुळे आजारी पडले आहेत. हेच कारण आहे की ज्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला वेगळं ठवलं जातं.

जागतिक आरोग्य संस्थेने हा आजार सेक्स केल्याने होतो किंवा नाही याचेही उत्तर दिले आहे. हा संभोगामुळे संक्रमित होणारा आजार नसल्याने त्याद्वारे या आजाराची लागण होऊ शकत नाही. मात्र चुंबन घेतल्याने या आजाराची लागण नक्की होऊ शकते असं त्यांनी सांगितलं आ.

मी काही दिवस आधीच एकाला किस चुंबन घेतले आहे. केलं, तर त्या व्यक्तीत कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आलीत. मग मी काय करायला हवं?

– जर तुम्ही किस केलेल्या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आली असतील, तर तुम्ही स्वत:ला अलग करा आणि तुमच्या लक्षणांवर देखरेख ठेवा. जर तुमच्यातही तशी लक्षणं दिसून आली, तर मग सतर्क व्हा. शिवाय, ही लक्षणं अधिक गंभीर वाटत असली, तर मग वैद्यकीय उपचारांचीही मदत घ्या.

जागतिक आरोग्य संस्थेने हा आजार सेक्स केल्याने होतो किंवा नाही याचेही उत्तर दिले आहे. हा संभोगामुळे संक्रमित होणारा आजार नसल्याने त्याद्वारे या आजाराची लागण होऊ शकत नाही. मात्र चुंबन घेतल्याने या आजाराची लागण नक्की होऊ शकते असं त्यांनी सांगितलं आहे.ती.

डॉक्टर यांचा सल्ला आवश्य घ्या . माहिती ही पसिद्ध झालेल्या

refranance : bbc health, wiki, who website , google

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.