IPS अधिकारी हिमांशू रॉय यांची आत्महत्या; नाशिकचे माजी पोलीस आयुक्त

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यामुळे पोलीस विभगात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा  अंदाज वर्तवला जात आहे. ips officer himanshu roy commits suicide

मुंबईतील राहत्या घरी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांनी तोंडात गोळी झाडून आयुष्य संपविले आहे. हॉर्स रायडिंग करताना ते पडले, त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. दुखापत बरी होत नसल्याने त्यांनी अधिक तपासण्या केल्या. त्यावेळी डॉक्टरांना संशय आला. त्यांनी कॅन्सरसंबंधित तपासणी केली असता, त्यांना बोन मॅरो कॅन्सर असल्याचं उघड झालं.मुंबई तसंच परदेशात त्यांनी कॅन्सरचे उपचार केले. त्यांच्या अखेरचे उपचार पुण्यात सुरु होते. उपचारानंतर फिट झाल्याचं वाटल्याने त्यांनी पुन्हा जीम जॉईन केली. परंतु कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं. त्यामुळे त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्यामुळे आजारपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असावे असे प्राथमिक समोर आले.

रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. ips officer himanshu roy commits suicide

Himanshu Roy was the Additional Director General of Police of Maharashtra (ESTABLISHMENT). He was ATS Maharashtra Chief. He was an IPS officer of Maharashtra Cadre of 1988 batch and alumni of St. Xavier’s College, Mumbai who hail form Rajput-origin. ips officer himanshu roy commits suicide

During 2013 Indian Premier League spot-fixing and betting case, he was responsible for arrest of Vindu Dara Singh was for alleged links to bookies in this spot fixing.] He was later released on bail on 3 June 2013 by a Mumbai Court. ips officer himanshu roy commits suicide

Important Cases Handled by Roy

Roy who is of 1988 IPS officer’s batch has solved several sensational cases including the firing on Dawood’s brother Iqbal Kaskar’s driver Arif Bael, Journalist J Dey murder case, the double murder case involving Vijay Palande, Laila Khan murder case and the recent murder of law graduate Pallavi Purkhayasta. ips officer himanshu roy commits suicide

Position Held

  • SP of Nasik (rural) in 1995
  • SP Ahmednagar, DCP Economic Offences Wing,
  • DCP Traffic, DCP Zone 1, and Commissioner of Police, Nasik, 2004-2007, where he tackled Khairlanji, came in quick succession.
  • Jt Commissioner of Police Mumbai in 2009
  • Cyber Crime Cell
  • ATS Maharashtra Chief
  • Additional Director General of Police of Maharashtra (Planning and Co-ordination)
  • ADGP (establishment) Maharashtra
ips officer himanshu roy commits suicide
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.