वायुसेना पोहोचवणार आता नवीन नोटा

नाशिक : नाशिकरोड येथील मुद्रणालयात नोटांची वेगाने छपाई सध्या सुरु आहे . तर या छापील नोटा  आरबीआयकडे वेळेत नोटा पोहोचवण्यासाठी वायुसेनेची मदत घेऊन विमानाने नोटा पाठवण्याचा विचार सुरु झाला आहे.नाशिक येथील प्रेस मधून पूर्ण देशात नोटा पाठवल्या जाणार आहेत. या नोटा आता वायुसेना पोहोचवणार आहेत.नव्या को-या नोटा तात्काळ बँकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वायू दलाच्या हॅलिकॉप्टर्सची मदत घेतली जाऊ शकते. तर दुसरी कडे दुर्गम भागातील बँका आणि एटीएममध्ये हॅलिकॉप्टरच्या मदतीने आरबीआयने कॅश पोहोचवल्याची माहिती आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “वायुसेना पोहोचवणार आता नवीन नोटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.