नाशिक महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय इमारतीत सुरू करण्यात आलेल्या महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाचे नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयाचे कामकाज आजपासूनच सुरू करण्यात आले आहे.

यावेळी उपआयुक्त प्रकाश वाघमोडे, सहआयुक्त उन्मेश महाजन नगररचना विभागाच्या सहायक संचालक जयश्री सुर्वे तसेच क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.

विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांचा विकास, विकासाचे योग्य नियोजन आणि गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त तसेच प्राधिकरणाचे महानगर आयुक्त महेश झगडे यांनी कार्यक्रमानंतर अधिकारी आणि क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.

महानगर प्रदेश क्षेत्रातील कोणत्याही भागाचा योग्य, शिस्तबद्ध आणि जलद विकास करण्याच्या अनुषंगाने प्राधिकरणाची स्थापना 1 मार्च 2017 रोजी करण्यात आली आहे. नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्र नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळून नाशिक तालुक्यातील ग्रामीण भाग, दिंडोरी , निफाड, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही ग्रामीण भाग मिळून तयार झालेले आहे.

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रमआपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.