Heavy Rains Warning Nashik हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

नाशिक : राज्यात मागील आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. पुढील पाच दिवस राज्यात घाटमाथ्यासह सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला अ‍ाहे. Heavy Rains Warning Nashik

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेली हवा घाट माथ्यावर एकञ आल्याने जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. येत्या पाच दिवसात नाशिकसह कोकण, गोवा आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. Heavy Rains Warning Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.