happy newyear nashik 3 हजार पोलीस रस्त्यावर.शहरात 35 ठिकाणी नाकेबंदी जाणून घ्या कारण

तुम्ही जर नवीन वर्षाचे स्वागत करणार आणि बाहेर जाणार असाल तर सावध व्हा कारण रात्र तुरुंगात काढावी लागणार आहे. 31 डिसेंबरच्या दिवशी शहर  हद्दीत 31 डिसेंबरच्या रात्री ११  ते  6 पर्यंत  पोलिस  कपर्युची कडक अंमलबजावणी होणार आहे.  या बद्दल पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी माध्यमांद्वारे  सर्वाना सूचित   केले  आहे. happy newyear nashik

तीन हजार पोलिस रस्त्यावर : 

शहर पोलीस हद्दीत अर्थात आयुक्त कार्यालय हद्दीत  3000 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. राज्यात आणि शहरात  कोरोना मुळे  नाईट कपर्यु
कडक  असणार आहे.
बाहेर पार्टी कराल तर –
तुम्ही जर शहराबाहेर पार्टीचे नियोजन असेल तर आहे त्याच ठिकाणी तुम्ही
थांबा अन्यथा त्या  मध्यरात्री कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे शहर नी ग्रामीण
  • टेरेसवर मद्यपान, साउंड सिस्टीम, धांगडधिंगा दिसल्यास थेट कारवाई करणार
  • शहरातील हॉटेल्स रात्री 11 पर्यंत खुली राहण्याची परवानगी
  • रात्रभर पेट्रोलिंग सुरू राहनार
  • मद्यप्रेमी आणि नववर्षाचे स्वागत फक्त घरातच सेलिब्रेट करता
  • शहरात 35 ठिकाणी नाकाबंदी होणार आहे,happy newyear nashik
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.