अनैतिक, अश्लिल, “ते”  काम करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण

नाशिक : कोण काय करेल हे सांगणे अवघड आहे. आपल्या अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन  मित्राला मुंबई येथे अपहरण करून, मुलीच्या पालकांनी मुलाकडून अनैतिक, अश्लिल काम करवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कामातून भविष्यात पैसे कमवता येतील असा उद्देह्स या तिघांचा होता. मात्र उपनगर पोलिसांनी या मुलाची सुटका केली आहे.फिर्याद नाशिकरोड परिसरातील एका महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात दिली आहे़

उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नाशिकरोडच्या जयभवानी रोड परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिला रहतात, त्यांना एका  १६ वर्षे आठ महिने वयाचा मुलगा आहे़.  तर  या मुलाची अल्पवयीन मैत्रीण व तिच्या आई-वडिलांनी मुलाचा अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत आईसोबत विसंगत वागण्यास भाग पाडत होते. सोबतचा कुटुंबासोबत भांडण करण्यास सांगितले आणि मुलाच्या  आईच्या जिवास धोका निर्माण केला़ होता. मग मुलीच्या आई बापाने या मुलाकडून ते काम करवून घेवून भविष्यातील फायदा व आर्थिक स्वरूपातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या मुलाला अनैतिक कृत्यासाठी मुंबईला बोलावून घेतले़ होते. अल्पवयीन मुलाला आईविरोधात चिथावणी देऊन आपल्या मुंबईतील घरात ठेवून घेत अपहरण केल्याचे मुलाच्या आईने फिर्यादित म्हटले आहे़.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.