गडकरी चौक अपघात : १९ वर्षीय चालकाला अटक

मजेसाठी गाडी चालवून एकाच घरातील तीन मृत्यूना कारणीभूत झालेल्या गडकरी चौक येथील अपघाताला कारणीभूत असलेल्या तरुण १९ वर्षीय बेजाबदार कार चालकाला पोलिसांनी अटक केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तपासणी अंती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. परवाना नसणे अपघातानंतर पळून गेल्याने त्याच्या विरोधात ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल केल आहे.

शुक्रवारी(दि. २६) पहाटे गडकरी चौकात स्कोडा कारने स्विफ्ट डीझायर कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात भीषण आपघातात सरिता भामरे, योगिनी भामरे आणि रेखा पाटील यांचा मृत्यू झाला. लिलाधर भामरे गंभीर जखमी झाल्या होत्या. गडकरी चौकात स्काेडा कार (एमएच ०१ एएल ७९३१)ने स्विफ्ट डीझायर (एमएच १५ डीसी ०५२७) भरधाव वेगात धडक दिल्याने झालेल्या या भीषण आपघात झाला आहे.

संशयित चालक फय्याज फारुख शेख (वय १९, रा. वडाळानाका) यास पोलिसांनी त्याच्या राहात्या घरी अटक केली. शेख विरोधात हिट अंॅड रन आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयिताकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

संशयिताच्या वडीलांचे मेडीकल दुकान अाहे. यामध्ये मुलाच्या पालकांनी अनेक प्रकारे पोलिसांना वळविण्याचा प्रयत्न केला आहोत. मात्र पोलिसांना कारवाई केली हा मुजोर चालकाला ताब्यात घेतले आहे.

———————————————–

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक, उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम, आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता. या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो. प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id :- nashikonweb.news@gmail.com

Twitter :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.