गोदावरीच्या वेगवान प्रवाहात अडकली चारचाकी, मग…थरारक व्हिडियो

गोदावरीच्या वेगवान प्रवाहात अडकली चारचाकी, मग

पुराच्या पाण्यात अनेक गोष्टी वाहून जातात.असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. आपल्या गोदावरीला पुर आला आहे. त्यामुळे गंगेच्या पाण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे तिच्या पात्रात येत असलेले सर्व ती सोबत वाहून घेत आहे. असेच तिच्या वेगवान पाण्यात एक चारचाकी अडकली होती. त्यात कोणी नसेल ना अशी भीती सर्वाना वाटली.मग काय सुरु झाले थरारक मिशन

व्हिडियो लिंक साठी येथे क्लिक करा https://youtu.be/UA1zM_M41dc

गोदा काठी राहणाऱ्या एका व्यक्तीची चार चाकी गाडी ही या पुरात अडकल्यानं ती बाहेर काढण्यासाठी नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली आहे. पंचवटीच्या गाडगे महाराज पुला जवळ रहाणाऱ्या व्यक्तींन ही गाडी नेहमी प्रमाणे इथं पार्क केली होती. मात्र रात्री पासून सुरू असलेल्या पावसानं गोदावरी नदीला पूर आला.गोदावरी नदीत शहरातील नालेल्याचं पाणी मिसळल्यानं हा पूर वाढला आहे.

त्यामुळे पाणी पातळी फार वेगात वाढली आहे.  मध्य रात्री पासून गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढत होती. या बाबत महानगर पालिकेनं आणि आपत्कालीन विभागाने कुठलीच सूचना दिल्या नव्हत्या त्यामुळे प्रसंग अगदी गंभीर बनला होता.  इथले स्थानिक नगरसेवक शाहू खैरे यांनी नागरिकांच्या मदतीनं कसरत करत ही गाडी बाहेर काढली आहे. मात्र गाडीत कोणी  नसल्यानं अनर्थ टळला आहे.

एककीकडे महानगर पालिकेन नालेसफाई व्यवस्थित केली नाही आणि दुसरीकडे पुराची सूचना देखील दिली नसल्यानं नागरिकांनीं संताप व्यक्त केल आहे. या प्रसंगात जर कोणी नागरिक पुरात अडकला तर कोणाला दोष देणार आहोत. दैव बलवत्तर म्हणून हा प्रसंग टळला आहे. या आगोदर सुद्धा गोदेला पूर आला होता. मात्र महापौर आणि प्रतिनिधी फक्त बाता करतात कोणतेही काम केले नाही. नाले सफाई झालीच नसल्याने असे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात उभे राहत आहेत.

nashik on web news online live weather dhol

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे.

तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रमआपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.