कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकरी वर्गावर असलेले दृष्टचक्र अजून संपत नाहीये.नियमित दिवसांच्या अंतराने शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यातही काही दिवसात तरुण शेतकरी मृत्यूला जवळ ओढत आहेत. असाच प्रकार पुन्हा घडला आहे. एका तरुण शेतकऱ्याने आपले जीअव्न संपविले आहे.कर्जाला कंटाळून ही आत्महत्या त्यांनी केली आहे.चांदवड येथे ही घटना घडली आहे.

चांदवड येथी शेतकरी समाधान पुंडलिक अहिरे (वय ३५ ) यांनी आपले जीवन संपविले आहे, त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत ण फेडता आल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी,मुलगी आणि  दोन मुले असा परिवार आहे. अहिरे हे दरेगाव येथील रहिवासी आहेत.तरुण शेकऱ्यानी आत्मह्त्य करण्याचे सत्र सुरूच आहे.



नाशिक मधील घडत असलेल्या घटना,महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र,राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,सत्कार,सभारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम,खेळ,कृषी,व्यक्ति विशेष,संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य,समाज सेवक कार्य,आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन,शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा सु तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com

Twitter       :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.