शेतकरीराजा संप : नाशिकने रोखली मुंबईची रसद

शेतकरी संप आता तापला असून त्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. .www.nashikonweb.comयामध्ये शेतकरी राजाने मुंबई आणि गुजराथ कडे जाणारी सर्व रसद अर्थात भाजीपाला आणि दुध इतर सर्व वाहतूक बंद केली आहे. काही ठिकाणी विनवणी तर काही ठिकाणी रौद्र रूप धारण करत शेतकरी राजाने आपला संप सुरु केला आहे.www.nashikonweb.com नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 500 गाडयांची आवक झाली आहे.नगर-कल्याण हायवेवर टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर जि.अहमदनगर येथे शेतकऱ्यांनी चेकपोस्ट उभारले आहेत.www.nashikonweb.com मनमाड टोलनाक्याजवळ भाजीपाला रस्त्यावर फेकला आहे.nashikonweb.comचांदवड मनमाड त्रिफुली येथे पहाटे  तीन वाजता नांदगाव वरून नाशिककडे जाणाऱ्या दुधाच्या पिशव्या असलेल्या गाडया अडवून जवळपास १०००  लिटर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर ओतल्या आहेत. nashikonweb.comतर त्याच दिंडोरी तालुक्यात शेतकरी संप सुरू. तालुक्यातील सर्व दूध संकलन केंद्र बंद काही ठिकाणी दूध ओतून सरकारचा निषेध केला आहे. #FarmersOnSrike 

Photo Credit Line : Mr. Ram Khurdal 

www.nashikonweb.com

यामध्ये नाशिक येथील गिरणारे येथील सर्वात मोठ्या ८२ खेड्यांचा आठवडे.www.nashikonweb.com बाजार पूर्ण बंद झाला आहे. सकाळी होणारे सर्व व्यवहार पूर्ण बंद झाले आहेत.तर सर्व व्यापारी आणि इतर व्यावसाईक असलेल्या सर्वांनी .www.nashikonweb.comआपले व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे नाशिक जवळील गिरणारे येथे आज सकाळी पूर्ण पणे शुकशुकाट होता..www.nashikonweb.com


नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक, उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम, आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता. या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो. प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत.

आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे. www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id :- nashikonweb.news@gmail.com

Twitter :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)

Facebook :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.