Exit of monsoon महाराष्ट्रातून अखेर मॉन्सूनची एग्झिट

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून (Monsoon) अखेर महाराष्ट्रातून (Maharashtra) माघारी परतला (Returned) आहे. गुरुवारी मराठवाड्याचा उर्वरित भाग, मध्य महाराष्ट्र आणि कोकणासह (Konkan) सर्व महाराष्ट्रातून मॉन्सून निरोप घेतल्याचे हवामान विभागाकडून (IMD) सांगण्यात आले आहे. यंदा मॉन्सूनचा महाराष्ट्रात 4 महिने 9 दिवस मुक्काम होता. राज्यात यंदा दोन दिवस आधीच दाकळ झालेल्या मॉन्सूनने जाताना एक दिवस आधीच महाराष्ट्रातून काढता पाया घेतला आहे.Exit of monsoon

देशातून मॉन्सूनच्या एग्झिटला सुरुवात
हवामान विभागाने जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार 7 जून ते 15 ऑक्टोबर ही सर्वसाधारण तारीख सांगितली होती. यंदा मात्र त्याने 5 जूनला महाराष्ट्रात हजेरी लावली. त्यानंतर 10 जूनला तो संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला. गुरुवारी मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सीमा कोहिमा, कृष्णानगर, बारीपाडा, सिलचर, नालगोंडा, बागलकोट, वेंगुर्ला, मालकांगिरी या भागातून झाला. तसेच ईशान्य भाग पूर्व किनारपट्टी, गोवा व दक्षिण भारताच्या अनेक भागातून तसेच देशाच्या बहुतांश भागातून मॉन्सूनने एग्झिट घेतली आहे.Exit of monsoon

मॉन्सूनच्या दीर्घकालीन परतीची सर्वसाधारण 17 सप्टेंबर आहे. पण यंदा त्याचा मुक्काम 19 दिवसांनी वाढला असून 6 ऑक्टोबरपासून त्याच्या एग्झिटला सुरुवात झाली. 11 ऑक्टोबरला विदर्भाच्या अनेक भागातून, 12 ऑक्टोबरला संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून एग्झिट झाली.

A monsoon (/mɒnˈsuːn/) is traditionally a seasonal reversing wind accompanied by corresponding changes in precipitation,[1] but is now used to describe seasonal changes in atmospheric circulation and precipitation associated with annual latitudinal oscillation of the Intertropical Convergence Zone between its limits to the north and south of the equator. Usually, the term monsoon is used to refer to the rainy phase of a seasonally changing pattern, although technically there is also a dry phase. The term is also sometimes used to describe locally heavy but short-term rains.[2][3]

The major monsoon systems of the world consist of the West African and Asia–Australian monsoons. The inclusion of the North American Monsoon and South American monsoon with incomplete wind reversal has been debated.[4]

The term was first used in English in British India and neighbouring countries to refer to the big seasonal winds blowing from the Bay of Bengal and Arabian Sea in the southwest bringing heavy rainfall to the area.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.