Eknath Khasde आता पुन्हा मंत्रिपद नको : एकनाथ खडसे

मुंबई, दि. 13 : ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा या सरकारचा भाग बनण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले. पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केला आहे. eknath khadse maharashtra cabinet comeback

गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत असून कर्नाटक विधानसभेचा निकाल लागल्यानंतर किंवा या मे महिन्याच्या शेवटी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर खास्डे यांच्या या वक्तव्याला महत्व आले आहे. eknath khadse maharashtra cabinet comeback

उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील मुख्तैनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खडसे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यांच्या पत्नी व जावई यांच्या बाजूने जमिनीचा व्यवहार सुलभ करण्यासाठी महसूल मंत्री पदाचा गैरवापर करण्याचा आरोप त्यांच्यावर होता. eknath khadse maharashtra cabinet comeback

पुन्हा मंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे सांगितले असले तरी भारतीय जनता पार्टी (भाजपा) सोडण्याची कोणतीही योजना नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पार्टी आपले “कुटुंब” आहे आणि आपल्या कठीण परिस्थितीतही पक्ष खंबीरपणे पाठीशी उभा राहिला आहे. या सरकारचे राहिलेले केवळ एक वर्ष, स्थानिक निवडणुका, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी, दोन वर्षाचा भर भरून काढायचा असून पुढे खूप काम करण्याची इच्चा त्यांनी दर्शवली आहे.

eknath khadse maharashtra cabinet comeback

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.