Drinking water problem सातपूर येथील पाणीपुरवठा होणार विस्कळीत

नाशिक महानगरपालिका नाशिकसार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पाणी पुरवठा वितरण) सातपुर पाणी पुरवठा विभागजाहिर निवेदन दिले हे ते पुढील प्रमाणे. Drinking water problem
             नाशिक महानगरपालिका हद्दीतील सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्र  येथुन प्रभाग क्र. 26 मधील जलकुंभ भरणे व पाणी वितरणा करीता 1000 मी.मी. व्यासाच्या एम.एस पाईप लाईनव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. Drinking water problem

सदरची मुख्य पाईपलाईनला पपया नर्सरी चौकात  गळती सुरु झाल्याने मोठया प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे सदर पाईपलाईन ही तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

सदर दुरुस्तीचे काम गुरुवार दिनांक 23/04/2020 रोजी सकाळी 9 वाजे पासुन सुरु करावयाचे नियोजन असल्याने  त्यामुळे सातपुर विभागातील प्र.क्र. 26 मधील आर्शिवाद नगर, म्हाडा, संजीव नगर, भोर टाऊनशिप, जाधव संकुल, पाटील पार्क चुंचाळे घरकुल व परीसर या भागात गुरुवार दिनांक 23/04/2020 रोजी सकाळी 12 वाजेनंतरचा होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने व कमी वेळ होईल.  तरी याची नागरिकांनी नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती.Drinking water problem

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.