सप्तश्रृंगी गडावर प्रेमी युगलाची आत्महत्या

Share this with your friends and family
नाशिक : सप्तश्रृंगी देवीच्या गडावर एका खाजगी लॉजमध्ये प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राहुल जयवंत केदारे (३०) आणि राणी उर्फ अर्चना विनायक गांगुर्डे (२२) अशी दोघांची नावे आहेत. दोघे १५ तारखेपासून लॉजमध्ये राहात होते.couple suicide saptashrungi devi gad today love
 
सप्तश्रृंगी गडावर असलेल्या भगवती लॉजच्या बाथरूममध्ये प्रेमीयुगलाने आत्महत्या केली. याबाबत पोलिसांना सकाळी कळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. त्यावेळी लॉजच्या रूम क्रमांक १ मधील बाथरुममध्ये  पोलीस गेले असता त्यांना एक महिला आणि पुरुष यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. यावेळी आत्महत्या करणाऱ्या महिलेच्या पर्समधून नातेवाईकाचा पत्ता घेऊन पोलिसांनी संपर्क साधून माहिती दिली.

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.