corona info कोठे मिळणार भजीपाला , वैद्यकीय वाहतुकीसाठी मदत कक्ष पूर्ण माहिती

जीवनावश्यक,अत्यावश्यक व वैद्यकीय वाहतुकीसाठी मदत कक्ष कार्यान्वित*
*(नाशिक: २५ मार्च वृत्तसेवा)नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हददीतील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना 23 मार्चपासून प्रवास व वाहतूक करण्यात मनाई करण्यात आलेली आहे. जीवनावश्यक  व इतर आवश्यक सेवा बजावताना  त्रास होवू नये, यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत ‘कोरोना पोलीस मदत कक्ष’  कार्यान्वित करण्यात आला आहे. coropna info

या ठिकाणी मिळणार भजीपाला

नाशिक शहरात कोरोना ‘ कोव्हीड 19 ‘ या व्हायरसचा संसर्ग टाळण्याकरीता संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे . सीआरपीसी कलम 144 ( 1 ) , ( 3 ) अन्वये वाहन वापरास व वाहतूकीस मनाई  आहे. त्यामुळे  आरोग्य विभाग , पोलीस, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी निगडीत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी आवश्यक आहे . त्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत ‘कोरोना पोलीस मदत कक्ष’ कार्यानिवत झालेला आहे. coropna info

तसेच शहरातील सर्व नागरीकांना नाशिक शहरांतर्गत सदर संचारबंदीच्या काळात दवाखाना व वैद्यकीय सारख्या अत्यावश्यक सेवेकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची  आवश्यकता आहे, अशा नागरीकांनी त्यांचे नाव, मोबाईल नंबर, अडचणीचे स्वरुप, कोठुन कोठे जाणार, कोणत्या तारखेच जाणार आहे, वार, वेळ व ठिकाण सोबत 1 स्वतःचे ओळखपत्र आधारकार्ड / वाहन परवाना / मतदान कार्ड  ही माहिती तसेच ज्या दवाखान्यामध्ये जायचे आहे त्याची माहिती ,  पोलीस नियंत्रण कक्ष येथील व्हाट्स ॲप मोबाईल नंबर्सवर पाठवावी . तसेच तातडीच्या वैदयकीय सुविधा घेणेकरीता 108 या सरकारी ॲम्बूलन्स  सेवेचा देखील लाभ घेण्यात यावा. coropna info
*व्हाट्सॲप  नंबर*1 ) 7020583176 2 ) 8485810477 3 ) 7709295534 4 ) 9373800019 5 ) 02532971233 ( औदयोगीक परवानगी करीता )

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “corona info कोठे मिळणार भजीपाला , वैद्यकीय वाहतुकीसाठी मदत कक्ष पूर्ण माहिती

  1. i just want to go latur to nashik becoz i had come here to take my daughter suddenlh karfue had started in nashik my small boy is alone so want to go nashik urgently

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.