अनधिकृत जाहिरात फलक प्रकरण; काँग्रेस नेत्या डॉ. हेमलता पाटील यांना जीवे मारण्याची धमकी!

नंदिनी (नासर्डी) नदीतील अनधिकृत जाहिरात फलका विरोधात नदीपात्रातील होर्डिंग्ज हटविण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या नाशिक मनपाच्या प्रभाग समिती अधिकारी डॉ. हेमलता पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गोपनीय पत्र आल्याने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. congress corporator dr hemlata patil life threatening letter

काही दिवसांपासून डॉ. पाटील यांनी नासर्डीसह इतर नदीपात्रातील अनधिकृत होर्डिंगला लगाम घालण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत. याचाच राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने आज त्यांच्या कार्यालयात धमकीचे पत्र पाठवले आहे. अनधिकृत होर्डिंगबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर नाशिक मनपातून कारवाई करण्यात येत आहे.

नदीपात्रातील होर्डिंग प्रकरणात आपण लक्ष घातले तर आपल्याला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे यात नमूद करण्यात आले आहे. इंग्रजी भाषेतील धमकी असून यात शेवटचे अक्षर पुसले गेले आहेत. या प्रकरणी पाटील यांनी पोलीसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

congress corporator dr hemlata patil life threatening letter

Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव काय आहे ते रोज मिळवा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.