आर्मी एव्हिएशन स्कुल : दीक्षांत सोहळा : वैमानिकांची २९वी तुकडी देश सेवेत दाखल

नाशिक : नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल मध्ये शनिवारी दीक्षांत सोहळा पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची २९ व्या तुकडीतील ३७ वैमानिक आणि २८ व्या तुकडीतील १० अधिकाऱ्याना गौरविण्यात आले. यात वैमानिक प्रशिक्षण कालावधीत अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल अभिषेक सिंग यांना सिल्वर चित्ता तर उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मेजर राज सिंग यांना गौरविण्यात आले. Combat army aviation training school convocation 29th pilots batch service

Combat army aviation training school convocation 29th pilots batch service, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल Nashik Artillery दीक्षांत सोहळा लढाऊ हेलिकॉप्टर २९वी वैमानिक तुकडी देशसेवा वैमानिक प्रशिक्षण अष्टपैलू कामगिरी अभिषेक सिंग सिल्वर चित्ता उत्कृष्ट प्रशिक्षक NashikOnWeb news military training

नाशिकच्या एव्हिएशन स्कूलमधून तुमचे भारतीय सैन्य दलात दाखल झाले आहात. याचा अभिमान बाळगावा आणि स्वत:ला सिद्ध करून अभिमानास्पद कामगिरी करा. युद्धात नेहमीच धाडस आणि कौशल्याच्या जोरावर उड्डाण करणारा लढाऊ वैमानिक यशस्वी ठरतो असे आर्मी एव्हिएशन विंगचे महासंचालक लेफ्टनंट जनरल कंवलकुमार यांनी यावेळी वैमानिकांना सांगितले. Combat army aviation training school convocation 29th pilots batch service

यावेळी सोहळ्यात चित्ता, चेतक या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या मदतीने चित्तथरारक युद्ध प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.  सोबतच सैनिकी ब्रास बॅन्ड पथकाच्या विविध सुराच्या तालावर प्रशिक्षणार्थी जवानांनी परेड सादर करत उपस्थित लष्करी अधिकारी वर्गाला मानवंदना दिली. Combat army aviation training school convocation 29th pilots batch service

Combat army aviation training school convocation 29th pilots batch service

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.