collage road कॉलेज रोडला कोरोनाचा शिरकाव सोबत सिडकोतही आढळला रुग्ण

कॉलेज रोड आणि राणाप्रताप चौक सिडको परिसरात कोरोनाचे रुग्ण 
आज दुपारी १:३० वाजता आलेल्या अहवालात नाशिक शहरात २ जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात निर्माण विला, कॉलेज रोड येथील ५१ वर्षीय एक पुरुष तर 
तर राणा प्रताप चौक सिडको येथील ३४ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळला आहे. collage road

Nashik District**Corona Updates**23 May 2020 @1:30pm*
*2 positive in nashik*
◾️51 M nirman villa college road, Nashik••••••••••••••••••••••••••••*Positive 1 from private lab*
◾️34 M  Rana pratap chauk, cidco Nashik admitted in private hospital, Nashik

📇

*SOURCE :**Residential Medical Officer**District Civil Hospital, Nashik*

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.