कॅण्डल मार्च : शहीद भगत सिंग चौक (द्वारका) ते गाडगे महाराज पुतळा (१६ एप्रिल)

कॅण्डल मार्च :  शहीद भगत सिंग चौक (द्वारका) ते गाडगे महाराज पुतळा

देशात मुलींवर झालेल्या आत्याचारा विरोधात नाशिक मध्ये सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या मुलीना न्याय मिळवून देणे आणि सरकारला जागे करण्यासाठी शांततेत कॅण्डल मार्च  आयोजित करण्यात आले आहे. candle march shaheed bhagat singh chowk dwarka gadge maharaj putala

निवेदन :
गेल्या 2 दिवसात समाजाला काळिमा फासण्याऱ्या दोन घटना या देशात घडल्या.उत्तर प्रदेश मध्ये आमदाराने त्याच्या साथीदारासोबत मिळून एक मुलीचा क्रूर पणे बलात्कार केला तर काश्मीर मध्ये असिफा नावाच्या मुलीचा सतत 7 दिवस बलात्कार करून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनेतील आरोपी अजून मोकाट आहेत. या पीडितांना न्याय मिळावा म्हणून राज्यभर मित्र मंडळी आंदोलन करणार आहेत. आपणही एक सुजाण नागरिक म्हणून नाशिक मध्ये या घटनेला वाचा फोडुयात. आणि न्याय मिळवायला मदत करूयात.

स्थळ :- शहीद भगत चौक (द्वारका) ते सिंग गाडगे महाराज पुतळा
दि. १६~०४~२०१८
वार :- सोमवार
वेळ :- सांय ५:३० वा.

candle march shaheed bhagat singh chowk dwarka gadge maharaj putala

मित्रानो आपला Whats App ग्रुप आहे. आमचे 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव हवे असतील तर आपल्या ग्रुप मध्ये आमचे क्रमांक जोडून घ्या !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.