#Breaking #News : दोन घटनात बालकांचा बुडून मृत्यू

नाशिक परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिक येथील रामकुंड परिसरात गेलेल्या तर एकाचा शिवाजी नगर परिसरात बुडून मृत्यू झाला आहे,

रामकुंड येथे स्वराज बागुल वय ८ वर्षे हा पोहण्या करिता गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना शिवाजी नगर परिसरात घडलेली असून पाण्याच्या तलावात फुटबॉल गेला म्हणून तो आणण्यासाठी गेला म्हणून अभिराज होलम वय १४ वर्षे या बालकाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनेन नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.