ब्लॅकच्या दारूचा त्रास , सातपूरला दोन गटात तुफान राडा

शहरातील औद्योगिक सातपूर परिसररात आज रात्री उशिरा प्रबुद्ध नगरमध्ये महालक्ष्मी चौकात आज रात्री १० च्या दरम्यान दोन गटात तुफान दगडफेक  आणि हाणामारी झाली आहे.हा राडा ब्लॅकच्या दारू मुळे झाला आहे.  याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे कि, सातपूर येथील महिंद्रा कंपनीने महिला आणि पुरषांसाठी स्वखर्चाने स्वच्छता गृह बांधले आहे.

दगडफेक : फोटो गुगल : बातमी सोबत मिळता जुळता

मात्र याच्या समोर वसलेल्या सातपूर प्रबुद्ध नगर झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. असतो. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृह परिसरात काही समाजकंटकानी दारू पिऊन रिकाम्या बाटल्या टाकतात. आज या प्रकारामुळेच परिसरातील महिला व नागरिकांनी दारुचा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्याच्या घरावर रागात जबर दगडफेक केली. 

दरम्यानत्यांना उत्तर म्हणून दुसऱ्या बाजूनेही दगडफेक केली सशे. दोन्ही गटात दगडफेक झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी  मोठा फौज फाटा घेऊन दाखल झाले होते . सदर घटने बाबत सातपूर पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करायचे काम सुरू आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे हे चौकशी करीत आहेत. दगडफेकीत७ जन झाले आहेत. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

photos are not from the spot they are just present the subject. source : google kaka.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.