पं.उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त द्वारका मंडलाच्या वतीने विविध ठिकाणी प्रतिमा पूजन

पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त द्वारका मंडलाच्या वतीने विविध ठिकाणी प्रतिमा पूजन  झाले…

नाशिक : भारतीय जनता पार्टी द्वारका मंडलाच्या वतीने पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे पं.दीनदयाळजी यांच्या विषयी भाषण प्रोजेक्टर द्वारे द्वारका येथे दाखविण्यात आले.

          याप्रसंगी भाजपा मनपा गटनेते सतिष कुलकर्णी, प्रशांत जाधव, काशिनाथ शिलेदार, सुरेश मानकर, सुनील देसाई, चंद्रकांत थोरात, बाळासाहेब पाठक, सुजाता करजगिकर, अस्लम कुरेशी, योगेश कासारपाटिल, शाम बोरदे, दीपक राऊत,  प्रकाश गोले, फिरोज शेख, रतन काळे, राजेंद्र करमासे, स्मिता बोडके,अलका मंडलीक, बेग ताई, अतुल शिरसागर, रविद्र भालेराव, निखिलेश गांगुर्डे, प्रिया मुनशेट्टीवार, सुमन विश्वकर्मा, राजेश दीवाने, संदीप काठे, शशिकांत उपासनी, विजू घुले, चेतन भगत, अक्षय पटेल, स्वामी शर्मा, दीपक पटेल, दत्ता शिंदे अदी सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते

          तसेच प्रभाग क्र ३८ येथे पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचे प्रतिमा पूजन केले. सतिष कुलकर्णी कैलास वैशंपायन, संध्या कुलकर्णी व परिसरातील नागरिक उपस्थित होते,

           प्रभाग क्र. ३० यथे पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचे प्रतिमा पूजन केले. नगरसेविका अर्चना थोरात, चंद्रकांत थोरात, संतोष चौगुले, विश्वास हावळे, विजय कोठूळे, राजेश दिवाने, अनिल दीवाने, रमेश कोठूळे, दिनेश गोडे, सिताराम शिंदे, चव्हाण काका आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

          इंदिरा नगर येथील बूथ क्र. २७३, जॉगिंग ट्रॅक, महिला बँक जवळ पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचे प्रतिमा पूजन केले. मंगेश नागरे, सुहास लेंभे, विवेक फासे, दिलीप येलमामे, आशीष पाठक, चंद्रकांत कुलकर्णी, एच.आर. पाटील सर, शरद तिवारी, मृत्युंजय शुक्ल,  आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.