हार्दिक पांड्याची ही हॉट गर्ल फ्रेंड (फोटो फिचर )

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोर धरताना दिसत आहेत. आता अनेक ठिकाणी हे दोघे सोबत दिसत आहेत. हार्दिकचा भाऊ, क्रिकेटपटू कृणाल पंड्याच्या लग्नातही एलीनं उपस्थिती लावली होती.  स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवराम   अभिनेत्री आणि    प्रसिद्ध मॉडेल     आहे.  तुम्हू सुद्धा पहा तिच्या मनमोहक अदा !

आमचे फेसबुक पेज लाईक करा :https://www.facebook.com/NashikOnWeb/

फोटो फिचर :

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.