राज्यातील 107 शिक्षकांचा शिक्षक दिनी गौरव; पुरस्कार विजेते शिक्षकांची पूर्ण यादी

मुंबई, दि. 5 : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांना एकत्र करून एक शिक्षक परिषद येणाऱ्या काळात निर्माण करणे आवश्यक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिकांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१८-१९ चे  आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईतील रंगशारदा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲङ आशिष शेलार, आमदार सरदार तारासिंह, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव सौरभ विजय,शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबिय  उपस्थित होते. राज्य शिक्षक पुरस्कारार्थींना एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याच पुरस्कार सोहळ्या दरम्यान डॉ. संजय उपाध्ये यांनी उपस्थितांशी  संवाद साधून आपल्या कविता सादर केल्या.

 श्री. तावडे यावेळी म्हणाले, शिक्षक परिषदेच्या माध्यमातून त्यांना येणारे अनुभव, त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न इतर शिक्षकांना समाजातील आणि त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना होईल. एक शिक्षक फक्त विद्यार्थी घडवत नाही तर तो समाज आणि राष्ट्र घडवितो. आज आदर्श शिक्षक पुरस्कार ऑनलाईन केल्यामुळे अगदी आदिवासी, गावपाड्यात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान झाला असल्याचे सांगून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन श्री. तावडे यांनी यावेळी केले.

विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हे रोल मॉडेल  — ॲड. आशिष शेलार

श्री. शेलार यावेळी म्हणाले, येणाऱ्या काळातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. शिक्षक दिनीच शिक्षकांचा सन्मान होणे ही बाब महत्वाची आहे. कारण विद्यार्थीच नाही तर देशाचे नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात आणि यासाठी हे शिक्षक काम करीत असतात. महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षण सुधारकांची परंपरा आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. येणाऱ्या काळातही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल ठरतील असा विश्वास ॲङ शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

सन २०१८-१९ च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर १०७ शिक्षकांची निवड केलेली असून त्यामध्ये ३७ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा ) व १ अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी खालीलप्रमाणे


प्राथमिक शिक्षक पुरस्कारार्थी
अ.क्र.शिक्षकाचे नावपदनामशाळेचे नाव व पत्ताजिल्हा
श्री. मिश्रा ब्रह्मदेवबिपतिसहाय्यक शिक्षकहनुमान नगर म.न.पा.उ.प्रा.हिंदी शाला कांदिवली (पूर्व) मुंबई ४00१०१मुंबई
श्री. तिवारी अरविंदकुमार राधाचरणसहाय्यक शिक्षकके.के. मार्ग मनपा हिंदी शाला क्र.-१ सातरस्ता, संत गाडगे महाराज चौक, जेकब सर्कल मुंबई-११मुंबई
श्रीमती. कुसेकर चंदाराणी माधवसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद शाळा आडीवली, केंद्र-भाल, ता. अंबरनाथ, जि. ठाणे पिन. ४२१३०१ठाणे
श्री. दातीर संतोष गोपासहाय्यक शिक्षकरा.जि.प.शाळा, दहिगांव ता. कर्जत, जि. रायगडरायगड
श्री. तळेकर संतोष भगवानसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा दह्याळे, केंद्र – कासा, ता.डहाणू, जि. पालघरपालघर
श्रीमती. शेख रेशमा महंमद रफिकसहाय्यक शिक्षकजि.प.प्राथमिक शाळा – लांडेवस्ती मु.पो. लांडेवस्ती, तळेगाव ढमढेरे, ता-शिरुर, जि-पुणेपूणे
श्री. कुदळे कृष्णा खंडूसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणेवस्ती (नंदादेवी) पो.रावणगाव, ता.दौंड, जि.पुणेपुणे
श्रीमती. शिंदे श्रीकांता संजयसहाय्यक शिक्षकजि.प.प्रा.शाळा भापकरवस्ती, ता.शेवगाव,जि.अहमदनगरअहमदनगर
श्रीमती. पेटकर मनिषा हरिश्चंद्रसहाय्यक शिक्षकजि.प.प्रा. शाळा पोंधवडी ता. करमाळा, जि. सोलापूरसेालापूर
१०श्री. पाटील पांडुरंग राजारामसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवे रातीर, मु.नवे रातीर पोष्ट कऱ्हेतालुका बागलाण, जिल्हा नाशिक पिनकोड – ४२३३०१नाशिक
११श्री. अहिरे जितेंद्र तानाजीसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद मराठी शाळा-धाडरी ता. जि. धुळेधुळे
१२श्रीमती. पाटील उज्वला रंगनाथसहाय्यक शिक्षकजि.प.शाळा रनाळेमुली नंदुरबारनंदुरबार
१३श्री. चव्हाण लक्ष्मण धाकलूसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिंदी मु. पो. शिंदी ता. चाळीसगाव जि. जळगावजळगाव
१४श्री. जगताप संजय शंकरसहाय्यक शिक्षककेंद्रीय प्राथमिक शाळा, माण, ता.शाहूवाडी, जि. कोल्हापूर, पिन – ४१५ १०१कोल्हापूर
१५श्री. जाधव बालाजी बाबुरावसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर ता. माण जि. सातारासातारा
१६श्री. सावंत अनिलकुमार ज्ञानदेवसहाय्यक शिक्षकजि.प.शाळा कवलापूर ता. मिरज जि. सांगलीसांगली
१७श्री. पाटील मनोज नरसीसहाय्यक शिक्षकजि.प.पूर्व प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर ता. गुहागर जि. रत्नागिरी पिनकोड ४१५७०३रत्नागिरी
१८श्री. गेासावी उदय रमाकांतसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वालावल पूर्व ता. कुडाळ जि. सिंधुदुर्गसिंधुदुर्ग
१९श्री. ठोंबरे शशिकांत बाळकृष्णसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणी केंद्र नवगाव तालुका पैठण, जिल्हा औरंगाबादऔरंगाबाद  
२०श्री. ढाकरके सुनिल विश्वनाथसहाय्यक शिक्षकजि.प.प्राथ.शाळा वंजार उमरद, केंद्र जामवाडी ता. जि. जालनाजालना
२१श्री. परदेशी विकास मच्छिंद्रसहाय्यक शिक्षकजि.प.प्राथ.शाळा उमरद खालसा, केंद्र – खांडे पारगाव, ता.जि.बीड -४३१ १२२बीड
२२श्री. मस्के सिध्दार्थ विठ्ठलरावसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, फुलकळस, ता. पूर्णा जि.परभणीपरभणी
२३श्री. गिरी पांडूरंग गणपतबुवासहाय्यक शिक्षकजि.प. प्रा.शा.राहोली बु. ता.जि. हिंगोलीहिंगोली
२४श्री. पांचाळ सुशीलकुमार मुरलीधररावसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कानेगांव ता.शिरुर अनंतपाळ जि.लातूरलातूर
२५श्री. सिराज अनवर म.मिरानसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद हायस्कूल तामसा ता.हदगाव जि. नांदेडनांदेड
२६श्री. चौधरी दिलीप विश्वनाथसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंबडवाडी, पो.तडवळे ता.जि.उस्मानाबादउस्मानाबाद
२७श्री.चापले बळीराम दादाजीसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूलवाडी पंचायत समिती उमरेड जिल्हा नागपूरनागपूर
२८श्री. पारधी मनोहर बळीरामसहाय्यक शिक्षकजि.प.प्राथ शाळा पलाडी पो. आमगाव (दिघोरी) ता.भंडारा, जि.भंडाराभंडारा
२९श्री. साकुरे पुरुषोत्तम गोपालसहाय्यक शिक्षकजि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंडीपार/ईश्वर केंद्र-कोसमतोंडी, पं.स.सडक/अर्जुनी, जि.प.गोंदियागोंदिया
३०श्री. दागमवार अनिल मारोतरावसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद उच्च प्राथमिक हिंदी शाळा, घुग्घुस पंचायत समिती चंद्रपूर जि.चंद्रपूरचंद्रपूर
३१श्री. खांडेकर प्रमोद धर्मरावसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद‍ डिजीटल प्राथमिक शाळा अडपल्ली, केंद्र काटली, पं.स.गडचिरोली पिन ४४२६०५गडचिरोली
३२श्रीमती. मेहता सीमा श्रीरामसहाय्यक शिक्षकजि.प.केंद्रिय प्रा.शाळा,बोरगांव मेघे पं.स.वर्धा, जि.वर्धावर्धा
३३श्री. बाबरे विलास वासुदेवरावसहाय्यक शिक्षकजि.प.पूर्व माध्य.भानखेड (बु.) पो. भानखेड (खुर्द) पिनकोड ४४४९०४ता.जि.अमरावतीअमरावती
३४श्री. सेानोने दत्तात्रय रामचंद्रसहाय्यक शिक्षकजि.प.वरिष्ठ प्राथ शाळा दधम पं.स.बाळापूर जि अकोलाअकोला
३५श्री. मेारे राजू नामदेवसहाय्यक शिक्षकजि.प.वरिष्ठ प्रा. शाळा, गोहोगाव पो-महागाव ता. रिसोड जि.वाशीमवाशीम
३६श्री. राठोड प्रेमचंद देवसिंगसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, नारखेड ता. नांदुरा जि. बुलढाणाबुलढाणा
३७श्री. चव्हाण आसाराम झासुसहाय्यक शिक्षकजि.प.उच्च प्राथमिक मराठी शाळा, तरोडा पो. बेलोरा ता. आर्णी जि. यवतमाळयवतमाळ

माध्यमिक शिक्षक पुरस्कारार्थी
अ.क्र.शिक्षकाचे नावपदनामशाळेचे नाव व पत्ताजिल्हा
श्रीमती. नेटवटे ज्योती मधुकरसहाय्यक शिक्षकएस.आई.ई.एस.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम मेमोरीयल हायस्कूल घाटकोपर (प)मुंबईमुंबई (उ)
श्रीमती. अन्सारी फौजिया गुलाम मोहम्मदमुख्याध्यापकअंजुमन ई-इस्लाम बेगम शरीफा कालसेकर गर्ल्स इंग्लिश हायस्कूल, साबू बाग, २६०, जे.बी.बी.मार्ग, मुंबई-४००००८मुंबई (द)
श्री. मोहिते संजय रघुनाथसहाय्यक शिक्षकडी.एस.हायस्कूल, ९९/१०१ स्किम नं.६ रोड क्र. २४ शीव मुंबई २२मुंबई (द)
डॉ. श्रीमती. ढेरे उमा महेशसहाय्यक शिक्षकहंसराज मोरारजी पब्लिक स्कूल मुन्शी नगर डी.एन.रोड, अंधेरी (प)मुंबई ४०००५८मुंबई (प)
श्री. पाटील गुलाबराव पंडीतरावमुख्याध्यापकसम्राट अशेाक हायस्कूल कल्याण पूर्व ता.कल्याण, जि. ठाणे ४२१३०६ठाणे
श्री. वाघमारे रविंद्र बाबूसहाय्यक शिक्षकश्री स.म.वडके विद्यालय, चोंढी किहीम ता. अलिबाग, जि. रायगडरायगड
श्री. खुताडे चंद्रकांत लक्ष्मणसहाय्यक शिक्षकके.एल.पोदा हायस्कूल, डहाणू, पारनाका ता.डहाणू, जि. पालघर ४०१६०१पालघर
श्रीमती. कानिटकर मेधा महेशसहाय्यक शिक्षकमाईर एम.आय.टी. चे श्री. संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, १२७,१/अ, पौड रोड, कोथरूड, पुणे-४११०३८पुणे
श्री. वीर प्रदीप हरिभाऊमुख्याध्यापकमाध्यमिक विद्यालय, कांबरे,खे.बा. पोस्ट करंदी खे.बा. (नसरापूर) ता. भोर, जि. पुणेपुणे
१०श्री. खंडागळे प्रशांत बबनरावसहाय्यक शिक्षकलक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, मिशन कंपाऊंड कापड बाजार, अहमदनगरअहमदनगर
११श्री. शहा आशितोष मोहनलालमुख्याध्यापकश्री दिगंबर जैन गुरुकुल हायस्कुल व क. महाविद्यालय, सोलापूर १३ ब क डी इ.बुधवार पेठ, बाळीवेल, सोलापूरसोलापूर
१२श्री. व्याळीज दिपक सखाराममुख्याध्यापकआदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सामुंडी, ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिकनाशिक
१३श्री. सोनवणे जयवंत बाबुरावसहाय्यक शिक्षकराजीव गांधी माध्यमिक विद्यालय, अनमोल नगर, देवपूर, धुळे ४२४००२धुळे
१४श्री. वाडेकर दिनेश सुकलालसहाय्यक शिक्षकश्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, नंदुरबार, मुख्य पोस्ट ऑफिस जवळ धुळे रोड नंदुरबार ४२५४१७नंदुरबार
१५श्री. निकम‍ रविंद्र दयाराममुख्याध्यापककै. यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी, ता. भडगाव, जि. जळगावजळगाव
१६श्री. कुंभार मच्छिंद्र रघुनाथसहाय्यक शिक्षकआदर्श हायस्कूल, भामटे, ता.करवीर, जि.कोल्हापूरकोल्हापूर
१७श्रीमती. देशपांडे सुवर्णा विश्वाससहाय्यक शिक्षकडेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे ची, न्यू इंग्लिश स्कूल, सातारासातारा
१८श्री. सोनुरे मधुकर बाबूसहाय्यक शिक्षकश्री.वि.ऊ.बा.पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव ता. तासगाव, जि. सांगलीसांगली
१९श्री. पाटील शिवाजी आबासहाय्यक शिक्षकन्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) ता.चिपळूण, जि. रत्नागिरी पिनकोड – ४१५६०५रत्नागिरी
२०श्री. शिंदे संदिप बळवंतसहाय्यक शिक्षकअर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी मु.पो.ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्गसिंधुदुर्ग
२१श्री. निकम सुनिल अभिमनसहाय्यक शिक्षकसंस्कार प्रबोधिानी प्रशाला शिवशंकर कॉलनी तानाजी चौक, औरंगाबादऔरंगाबाद
२२श्री. जंजाळ कौतिकराव भिकाजीसहाय्यक शिक्षकरंगनाथराव पाटील माध्यमिक व उच्च‍ माध्यमिक विद्यालय जामवाडी, ता.जि.जालनाजालना
२३श्री. धस रामनाथ हरिभाऊसहाय्यक शिक्षकमोतीलाल कोठारी विद्यालय कडा, ता. आष्टी, जि. बीडबीड
२४श्री. वडसकर त्र्यंबक पंडीतरावसहाय्यक शिक्षकनृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी, (नृ) ता.जि. परभणीपरभणी
२५श्री. गंगावणे रमेश नामदेवरावसहाय्यक शिक्षकसौ. सति मनकर्णीकाबाई पारनेरकर विद्या मंदिर हिंगणी, जि.हिंगोलीहिंगोली
२६श्री. मुखम दत्तात्रय शंकररावमुख्याध्यापकअनु.जाती नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा जाऊ, ता. निलंगा, जि. लातूरलातूर
२७श्री. चव्हाण गोविंद चंदरसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद हायस्कूल मुलीचे मुखेड ता.मुखेड, जि. नांदेडनांदेड
२८श्री. चव्हाण लक्ष्मण गुराप्पासहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्रशाला धानोरी ता. लोहारा, जि. उस्मानाबाद ४१३६०४उस्मानाबाद
२९श्रीमती. मुजुमदार चित्रा बिभूतीरंजनसहाय्यक शिक्षकश्री मोहनलाल रूधवानी सिंधी हिन्दी बॉईज हायस्कूल  व ज्यू. कॉलेज, पंचपावळी,जि.नागपूरनागपूर
३०श्रीमती. गालफाडे स्मिता विनोदसहाय्यक शिक्षकजि.प.हायस्कूल व कनिष्ठ‍ महाविद्यालय आसगाव, ता.पवनी, जि. भंडाराभंडारा
३१श्री. बावनकर राजेंद्र आत्मारामसहाय्यक शिक्षकजिल्हा परीषद हायस्कूल नवेगाव बांध, पं.स. अर्जुनी, मोर जि.गोंदियागोंदिया
३२श्री. कन्नाके नरेंद्र गुरुदाससहाय्यक शिक्षकनेहरू विद्यालय शेगाव, बुज. तह.वरोरा, जि. चंद्रपूरचंद्रपूर
३३श्री. चौथाले विठ्ठल लक्ष्मणसहाय्यक शिक्षकइंदिरा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय , येनापूर ता.चार्मोशी, जि. गडचिरोलीगडचिरोली
३४श्री. चव्हाण बळीराम रामदासमुख्याध्यापकभारत विद्यालय हिंगणघाट जि.वर्धावर्धा
३५श्री. प्रांजळे अनिल नारायणरावमुख्याध्यापकदीपशिखा गुरुकुल सैनिक शाळा, चिखलदरा, जि.अमरावती ४४४ ८०७अमरावती
३६श्री. शेगोकार नितीन सुरेशसहाय्यक शिक्षकश्री. सरस्वती विद्यालय आकोट, ता. आकोट, जि. अकोला ४४४ १०१अकेाला
३७श्री. चोपडे पंढरीनाथ राजारामसहाय्यक शिक्षकश्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भर जहाँगीर, ता.रिसोड, जि.वाशिमवाशिम
३८श्री. चेके अनंता सुखदेवमुख्याध्यापकशहाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंद्री, ता. चिखली जि. बुलढाणाबुलढाणा
३९श्री. बनारसे किशेार भास्कररावसहाय्यक शिक्षकमारोतराव पाटील विद्यालय कवठा (बा) ता. आर्णी, जि. यवतमाळयवतमाळ
आदिवासी प्राथमिक शिक्षक पुरस्कारार्थी
अ.क्र.शिक्षकाचे नावपदनामशाळेचे नाव व पत्ताजिल्हा
डॉ. ढमके गंगाराम गणपतसहाय्यक शिक्षकजि.प.शाळा चेरवली,केंद्र कीन्हवली, ता. शहापूर जि.ठाणेठाणे
श्री. काजळे रवी किसनसहाय्यक शिक्षकरायगड जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा, झुगरे वाडी, ता.कर्जत, जि.रायगडरायगड
श्री. पावबाके विजय बाळासाहेबसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद शाळा गोवणे, मु.पो. गोवणे, केंद्र चंद्रनगर, ता.डहाणू, जि. पालघरपालघर 
श्री. येवले नंदकुमार फुलचंदसहाय्यक शिक्षकजि.प.प्राथमिक शाळा डिंभे बु, केंद्र गुहे बु. ता.आंबेगाव जि.पुणेपुणे 
श्री वायळ लालू महादुसहाय्यक शिक्षकजि.प.प्राथ.शाळा गोडेवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर अहमदनगर
श्री. परदेशी प्रमोद पांडुरंगसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद‍ प्राथमिक शाळा, धामडवी, पो. भावलीखुर्द, ता.इगतपुरी, जि. नाशिकनाशिक
श्रीमती. तारगे अनुराधा रघुनाथसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद शाळा करंजळी पाडा, ता. दिंडोरी . जि.‍ नाशिकनाशिक
श्री. काशिद दिलीप शिवाजीसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद शाळा कोकण गाव, ता. साक्री, जि धुळेधुळे
श्रीमती.गुगळे स्नेहल सर्जेरावसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कलमाडी, त.बो, ता. शहादा, जि.नंदुरबारनंदुरबार
१०श्री. करनकाळ आनंदराव संपतरावसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद शाळा बामडोद, ता. जि. नंदुरबारनंदुरबार
११फकीर मुबारकशाह सिकंदरशाहसहाय्यक शिक्षकजिल्हा परीषद मराठी मुलांची शाळा, मोरव्हाल, ता. रावेर, जि. जळगावजळगाव
१२श्री मुनेश्वर रमेश यादवरावसहाय्यक शिक्षकजिल्हापरिषद प्राथमिक शाळा, लोणी ता. किनवट, जि. नांदेडनांदेड
१३श्री. भास्कर पांडुरंगजी जांभुळकरसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कांद्री, केंद्र मनसर, पंचायत समिती रामटेक जिल्हा परिषद नागपूरनागपूर
१४श्री. सुर्यवंशी मनोहर तुलशिदाससहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खांबी, केंद्र निमगाव, पंचायत समिती अर्जुनि / मोर, जि गोंदियागोंदिया
१५श्री. मडावी बंडू प्रभुदाससहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद उच्च्‍ा प्राथमिक शाळा, भुरकुंडा, (बु.), केंद्र अहेरी, पंचायत समिती राजूरा, जि. चंद्रपूरचंद्रपुर
१६श्री चौधरी पुरंदर रामचंद्रसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पालापुंडी, केंद्र मालेवाडा, ता.कुरखेडा, जि गडचिरोलीगडचिरोली
१७श्री आचेवार प्रभाकर पोचन्नासहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुनघाडा (माल), पंचायत समिती चामोर्शी,  जिल्हा परिषद गडचिरोलीगडचिरोली
१८श्री. आडे किरण विष्णुसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलकापूर, केंद्र बदनापुर, पंचायत समिती चिखलदरा, जि.अमरावतीअमरावती 
     
दिव्यांग शिक्षक पुरस्कारार्थी
अ.क्र.शिक्षकाचे नावपदनामशाळेचे नाव व पत्ताजिल्हा
श्री. तुपे प्रशांत सुधाकरसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा नांदगाव,मु.पो.नांदगाव, ता. निफाड, जि. नाशिकनाशिक
2 विशेष शिक्षक पुरस्कारार्थी

अ.क्र.शिक्षकाचे नावपदनामशाळेचे नाव व पत्ताजिल्हा
श्रीमती. हुळबत्ते वंदना अशोककला शिक्षकराणी सरस्वतीदेवी कन्या शाळा सांगली, तानाजी चौक, पेठभाग सांगलीसांगली
श्री. मयेकर विनोद शशिकांतक्रीडा शिक्षकरा.भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी ता.जि. रत्नागिरीरत्नागिरी
स्काऊट व गाईड पुरस्कारार्थी
अ.क्र.शिक्षकाचे नावपदनामशाळेचे नाव व पत्ताजिल्हा
श्री. कोळेकर पोपट रामचंद्रसहाय्यक शिक्षक (स्काऊट )जिल्हा परिषद शाळा नरसिंहपूर, नं-१ ता.वाळवा, जि. सांगलीसांगली
श्रीमती माने उषा नागोरावसहाय्यक शिक्षक(गाईड)श्री. सरस्वती भुवन प्रशाला, रांजणी, ता. घनसावंगी, जि. जालनाजालना
     
सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारार्थी
अ.क्र.शिक्षकाचे नावपदनामशाळेचे नाव व पत्ताविभाग
श्रीमती. कोटियन प्रेमा मथाईसमुख्याध्यापकपुरुषोत्तम हायस्कूल, जनता एज्यूकेशन सोसायटी बिल्डिंग, के.बी.कोटियन मार्ग, खेरनगर, बांद्रे (पू) मुंबई ४०० ०५१मुंबई विभाग
श्रीमती. मस्के सोजर ईश्वरमुख्याध्यापकजि.प.प्राथमिक केंद्रशाळा, खुनेश्वर ता.मोहोळ, जि.सोलापूरपुणे विभाग
डॉ. श्रीमती. जंगम मेघा बाळलिंगसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा निफाड क्र.१ (उच्च प्राथमिक सेमी)मु.पो. निफाड, ता. निफाड, जि. नाशिकनाशिक विभाग
श्रीमती. धनावडे मुक्ताबाई हणमंतसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरे, पो. म्हाते बु. ता.  जावली, जि. साताराकोल्हापूर विभाग
श्रीमती. रगडे कविता बबनरावसहाय्यक शिक्षकएम.आय.टी.हायस्कूल, एन-४,सिडको, औरंगाबादऔरंगाबाद विभाग
श्रीमती. फारुखी आखेला नदीम नियामतुल्लाहसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेडलातूर विभाग
श्रीमती. फुलझेले दिक्षा महादेवसहाय्यक शिक्षकजिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारटोली, ता. आमगाव, जि. गोंदियानागपूर विभाग
श्रीमती. देशमुख राधिका गौतमकुमारसहाय्यक शिक्षकशिवाजी बहुउद्देशीय मा.व उच्च मा. कनिष्ठ महाविद्यालय शिवाजीनगर, अमरावतीअमरावती विभाग
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.