संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे नाशिक नगरीत आगमन

त्र्यंबकेश्वर येथून काल प्रस्थान केल्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज सकाळी नाशिक नगरीत आगमन झाले. काल रात्री पालखीचा मुक्काम सातपूर येथे होता. आज सकाळी सातपूरहून पालखीने नाशिक शहरात प्रस्थान ठेवले आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या वतीने संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत मा उपमहापौर प्रथमेश गिते व पदाधिकारी अधिकारी  यांचे शुभहस्ते झाल. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्याचे स्वागत तरण तलाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमात सभागृह नेते दिनकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले पालखी स्वागत समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.

मनपा तर्फे या ३५ दिंडी प्रमुखाना चार्जर बॅटरी भेट वस्तू देण्यात आल्या.

या कार्यक्रमास पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, उपमहापौर प्रथमेश गीते, गटनेते गजानन शेलार, दिक्षा लोंढे, प्रभाग सभापती हेमलता पाटील, नगर सेवक गुरमित बग्गा, नगरसेविका प्रियंका घाटे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, संजय महाराज धोंडगे, पंडित महाराज कोल्हे, मोहन महाराज बेलापुरकर, महाराज लहवीतकर, डॉ धनश्री हरदास, अण्णा साहेब महाराज आहेर, आर.पी.आय. नेता किशोर घाटे आदी उपस्थित होते. तसेच जनसंपर्क अधिकारी यशवंत ओगले, हिरामण जगझाप, नितीन गंभीरे, गोपीनाथ हिवाळे, जयश्री गांगुर्डे, लता पाटील, सुकलाल पवार, हुसेन पठाण, विरसिंग कामे, बंडोपंत गोवर्धनेआदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक, उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम, आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता. या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो. प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत.

आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे. www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id :nashikonweb.news@gmail.com ,

Twitter :https://twitter.com/nashikonweb

Facebook :https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.