लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 14 जुलै 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.ajcha kanda bhaav onion rates today 14July 2018 lasalgaon maharashtra

आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा..ajcha kanda bhaav onion rates today 14July 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १,२,३ मधील सदस्यांनी बाजारभाव ४ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील 
https://chat.whatsapp.com/JEO8lEE5VfeJLVrauBS7Oo

टेलिग्राम लिंक :

https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ

ajcha kanda bhaav onion rates today 14July 2018 lasalgaon maharashtra
आमच्या सोबत जाहिरात करा, लाखो शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा !
शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/07/2018
कोल्हापूर क्विंटल 5916 500 1600 1200
औरंगाबाद क्विंटल 345 200 1200 700
धुळे लाल क्विंटल 3 3800 3850 3850
जळगाव लाल क्विंटल 600 400 1100 900
पंढरपूर लाल क्विंटल 700 200 1350 1050
नागपूर लाल क्विंटल 1444 1000 1400 1300
नागपूर पांढरा क्विंटल 1400 800 1300 1175
येवला उन्हाळी क्विंटल 12000 300 1150 1050
अकोला उन्हाळी क्विंटल 90 300 1200 750
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 3422 150 1400 1150
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 17460 500 1390 1100
ajcha kanda bhaav onion rates today 14July 2018 lasalgaon maharashtraलासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव 14 जुलै 2018
शेतमाल: मका दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/07/2018
नागपूर —- क्विंटल 25 1250 1350 1325
सांगली -मिरज लाल क्विंटल 2134 1500 1560 1530
चोपडा लाल क्विंटल 5 1200 1350 1300
जामनेर लाल क्विंटल 20 1425 1425 1425
जामनेर -नेरी लाल क्विंटल 9 1425 1425 1425
गेवराई लाल क्विंटल 12 1000 1000 1000
पुणे लोकल क्विंटल 33 1500 1650 1590
धुळे पिवळी क्विंटल 4 1200 1200 1200
भुसालळ पिवळी क्विंटल 8 1100 1100 1100
शेतमाल: सोयाबिन दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/07/2018
औरंगाबाद क्विंटल 18 3300 3300 3300
श्रीरामपूर क्विंटल 4 3400 3400 3400
नागपूर लोकल क्विंटल 322 3100 3402 3326
हिंगोली लोकल क्विंटल 356 3405 3550 3550
अकोला पिवळा क्विंटल 442 3375 3415 3395
मालेगाव पिवळा क्विंटल 6 3260 3260 3260
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 200 3500 3650 3600
गेवराई पिवळा क्विंटल 1 3100 3100 3100
दर्यापूर पिवळा क्विंटल 34 3100 3305 3305
शेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/07/2018
औरंगाबाद क्विंटल 33 1000 5000 3000
पिंपळगाव बसवंत क्विंटल 375 250 5350 3500
जुन्नर -आळेफाटा भगवा क्विंटल 547 2500 7755 5000
नागपूर भगवा क्विंटल 999 1500 5000 4125
सांगोला भगवा क्विंटल 1930 1000 4300 2600
जळगाव गणेश क्विंटल 21 3000 6000 4500
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.