आडगांवकर विवाह सोहळा : पोलिस आयुक्तांनी दिली अनोखी भेट (video)

नाशिक : नागरिकांनी जागरूक राहून सुरक्षित वाहने चालवावे यासाठी नाशिक पोलिसांनी पुढाकार घेतला आहे,नाशिकच्या ठक्कर डोम इथं पार पडलेल्या लव आडगांवकर याच्या विवाह सोहळ्यात पहिल्यांदाच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पोलीस अधिकाऱ्यानं सह लव आणि प्रियंका आडगांवकर या जोडप्यास हेल्मट भेट दिले. त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाच सर्वांनीच कौतुक केलं. या वेळी या कार्यक्रमास पोलीस उप आयुक् विजय पाटील, दत्तात्रय कराळे, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, अतुल झेंडे, जय बजबळे, राम आडगांवकर,शाम आडगांवकर, महेश आडगांवकर कुश आडगांवकर, गोकुळ आडगांवकार, दीपक कातकडे, सुरेश बुरकुले, युवराज कापसे, संतोष दिघोळे, कपिल भास्कर आदी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.