दिनांक १८/०१/२०२१ रोजी ट्रक चालक नामे जगदीश संपत बोरकर रा. मु.पो.विल्होळी, ता.जि. नाशिक यांनी त्यांचे ताब्यातील आयशर टूक क्रमांक एम.एच. ४५ बी.एम. १६१० हिचे मध्ये दिंडोरी येथील परलोड रिकॉर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतुग कि. रु.१,३८,३८,६१०/- रुपये किंमतीचे ब्लेंडर खाईड व १०० पाइपर्स या कंपनीचे विदेशी दारूने भरलेले १००८ बॉक्स हे दिंडोरी येथून पनवेल नवीमुंबई येथे घेवून जात होता. ट्रक मालकाकडुन पैसे घेण्यासाठी टूकचे चालक जगदीश बोरकर हे इंदिरानगर जॉगींग ट्रॅक जवळ रात्री १०.४५ वा. सुमारास थांबलेले होते. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी ट्रक मध्ये चढून चालकास मारहाण व शिवीगाळ करून ट्रकचा ताबा घेवून
चालकावे डोळयास पट्टी बांधून सदरचा टूक हा मुंबई आग्रारोडने उमराने येथे घेवून जावून ट्रक चालकास मारहाण करून त्यास टूक मधून खाली
उतरवूठा दिले. व विदेशी दारुचे भरलेले बॉक्ससह टूक पळवून गेला होता.
याबाबत जगदीश संपत बोरकर यांनी मुंबईनाका पोलीस स्टेशन येथे
दिलेल्या फिर्यादी वरुन गुस्नं. १८/२०२१ भादविक ३९४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
त्या अनुषंगाने मा.श्री. दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त सो. नाशिक शहर, मा.श्रीमती. पौर्णिमा चौगुले-श्रीगी पोलीस उप आयुक्त सो
गुन्हे व विशा नाशिक शहर, मा. श्री. अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त सो. परिमंडळ-१ नाशिक शहर, मा. श्री. मोहन ठाकुर, सहा.पोलीस
आयुक्त सोा. गुन्हेशाखा, नाशिक शहर, मा.श्रीमती. दिपाली खन्ना, सहा.पोलीस आयुक्त सौ. विभाग – २, नाशिक शहर यांनी सदरचा गुन्हा
करणारे आरोपीतांचा तात्काळ शोध घेवुन त्यांना जेरबंद करणे बाबत सक्त सुचना दिलेल्या होत्या.
लुटमार करुन विदेशी दारूने भरलेले बॉक्स ट्रकसह पळवून नेणारे इसमांबाबत काही एक सुगावा नसतांना व त्यांचा शोध घेवुन गुन्हयातील
दरोडा टाकुन लुटून नेलेला विदेशी दारूने भरलेला टूक व त्या टूक मधील एकुण २८१ विदेशी दारु भरलेले बॉक्स असा एकुण कि.रुपये
१,७६,८७,२००/- रुपये किंमतीचा माल दिनांक २२/०१/२०२१ रोजी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी हस्तगत करून आरोपी नामे मंदार हरी कुलकर्णी यास ताब्यात घेवून पुढील चौकशी कामी मुंबईलाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात
दिलेले होते.
सदर गुव्हयातील अटक आरोपी नामे मंदार हरी कुलकर्णी याचे साथीदार गुन्हा घडल्या पासून पसार झालेले होते. पो.निरी. आनंदा वाघ व
सपोनि. कुलकर्णी तसेच सपोनि. शेगर असे सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असतांना सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे किरण
साळुके हा बोईसर, जि. पालघर येथे असल्याची गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने पो.निरी. श्री. आनंदा वाघ
| यांनी सपोनि. महेश कुलकर्णी व सपोनि. रघुनाथ शेगर व सोबत पोलीस अंमलदार विशाल काठे, प्रवीण कोकाटे, विशाल देवरे, राहुल पालखेडे
अशाचे पथक रवाना केले होते. नमुद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी बोईसर येथे जावून पाहिजे
आरोपी नामे किरण खंडु साळुके, वय ४२, रा. अडी-१, १७/१, पवननगर, झोपडपट्टी, गजरा मेडीकल मागे, उत्तमनगर, सिडको नाशिक
याचा बोईसर
एम.आय.डी.सी. परीसरात शोध घेत असतांना तो एम.आय.डी.सी.परिसरात मिळून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेवून
गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कार्यालयात आणुन अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार यांचे सोबत केल्याची
प्राथमिक कबुली दिली.foreign liquor
दरम्यान सदर गुन्हयातील पाहिजे असलेला दुसरा आरोपी नामे अमोल दाभाडे हा देखील मालेगाव मनमाड चौफुली येथे येणार असल्याची |
गुप्त बातमीदार याचे मार्फतीने बातमी मिळाली असता सदर पाहिजे आरोपीताचा शोध घेणे कामी पो.निरी. श्री. आनंदा वाघ व पोलीस अंमलदार
निलेश भोईर, गौरव खांडरे, योगेश सानप, समाधान पवार अशांनी मालेगाव मनमाड चौफुली येथे जावुन सापळा लावुन आरोपी नामे अमोल
अशोक दाभाडे उर्फ पारधी वय २२, रा. पंडीतनगर झोपडपट्टी गजरा मेडीकल मागे, उत्तमनगर, सिडको नाशिक यास ताब्यात घेवून गुन्हेशाखा
| युनिट क. १ नाशिक शहर कार्यालयात आणुन त्यावेकडे सखोल विचारपूस करता त्याने देखील सदरचा गुन्हा त्याचे साथीदार यांचे सोबत केल्याची
प्राथमिक कबुली दिली.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे १) किरण मंडु साळुके, वय ४२, रा. अडी-१, १७/१, पवननगर, भगतसिंग चौक, सिडको
नाशिक, २) अमोल अशोक दाभाडे उर्फ पारथी, वय २२, रा. पंडीतनगर, झोपडपट्टी, गजरा मेठीकल, उत्तमनगर, सिडको, नाशिक यांना
गुन्हयाचे पुढील तपास व कारवाई कामी मुंबईलाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नमुद अटक आरोपीतांना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने अटक आरोपीतांची दिनांक २२/०२/२०२१ पावेतो पो.क.
रिमांड मंजुर केलेली असुग गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री. श्रीवंत, मुंबईलाका पोलीस स्टेशण हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्त साो.नाशिक, मा. श्रीमती. पौर्णिमा चौगुले-श्रींगी,पोलीस उप आयुक्त सो
गुन्हे व विशा नाशिक शहर, मा. श्री. अमोल तांबे, पोलीस उप आयुक्त सोा. परिमंडळ-१ नाशिक शहर, मा.श्री.मोहन ठाकुर, सहा.पोलीस
आयुक्त सो, गुन्हेशास्त्रा, नाशिक शहर व मा.श्रीमती. दिपाली खन्ना, सहा.पोलीस आयुक्त, विभाग -२ नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हे शाखेचे पो.निरी.आनंद वाघ, सपोनि/महेश कुलकर्णी, सपोनि. रघुनाथ शेगर, सपोनि. दिनेश बैरनार, पोउनि. निवृत्ती सरोदे, पोलीस
अंमलदार काळु बेंडकुळे, विजय गवांदे, येवाजी महाले, संजय मुळक, वसंत पांडव, अनिल दिघोळे, प्रवीण कोकाटे, विशाल काठे, फैय्याज
सैय्यद, आसीफ तांबोळी, दिलीप मोंढे, मोतीराम चव्हाण, महेश साळुके, प्रवीण वाघमारे, रावजी मगर, मनोज डोंगरे, मोहन देशमुख, शरद
| सोनवणे, शांताराम महाले, रावजी मगर, राजेश लोखंडे, संतोष कोरडे, निलेश भोईर, विशाल देवरे, प्रवीण चव्हाण, राम बर्डे, राहुल पालखेडे,
समाधान पवार ,गौरव खांडरे, प्रतिभा पोखरकर अशांनी संयुक्तरित्या कामगिरी केलेली आहे.foreign liquor