? नाशिक न्यूज ब्रेकींग-
? *सिन्नर शिर्डी महामार्गावर भीषण अपघात*-
▶ *तिघे जण ठार, जवळपास १९ जण जखमी, ६ जण गंभीर*
▶ *लक्झरी बस, माल वाहू छोटा ट्रक, आणि ट्रॅक्टर ट्रॉलीचा तिहेरी अपघात*
▶ *महामार्ग १ तास ठप्प*
▶ *७ रूग्ण वाहिका आणि ३ क्रेन ची मदत*
▶ *जखमी सिन्नर आणि नाशिक मध्ये उपचारास दाखल*
▶ *स्थानिक आणि पोलिसांनी केली परिस्थिती सुरळीत*
- सर्व साईभक्त ओडिशाचे रहिवासी
www.nashikonweb.com