नाशिक : पाचोरे फाट्यावर दोन आयशर ट्रक समोरासमोर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून 25 ते 30 जण ते पंधरा गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिलत आहे. Accident News Nashik Mumbai Aagra highway five died
जखमींना पिंपळगाव बसवंत येथील खाजगी आणि सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले असून गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिककडून केद्राई या ठिकाणी जावळ कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला असल्याचे समजते आहे.