तनुश्री दत्ता कोण आहे ? तनुश्रीचे हॉट फोटो फिचर !

सध्या नाना पाटेकर, अतुल अग्निहोत्री यांच्यावर आरोप करणारी गत काळातील अभिनेत्री तनुश्री दत्ता सध्या चर्चेत आहे. तनुश्रीच्या या वादाचा फटका अक्षय कुमारला बसला असून त्याने मुंबई सायबर सेल कडे तक्रार दिली आहे. तर नाना ने देखील तिला नोटीस दिली आहे. असो, सर्वाना प्रश्न आहे ही तनुश्री आहे तरी कोण ? खरच हॉट अभिनेत्री होती का ? मग हे फोटो  फिचर पहा ! तुम्ही फेसबुक वर आहात, तुम्हा नाशिकच्या, उत्तर महाराष्ट्रातील बातम्या हव्या आहेत मग खालील लिंक वर क्लिक करा, आमचे पेज लाईक करा, नोटीफिकेशन ऑन करा, मिळवा सर्व अपडेट !Aashiq Banaya Aapne actress Tanushree Dutta’s extreme transformation

https://www.facebook.com/NashikOnWeb/

 

कधी काळी मिस इंडिया राहिलेली ही सौंदर्यवती अभिनेत्री बॉलिवूडमध्येही चमकत होती. सध्या अमेरिकेची रहिवासी असलेली तनुश्री गेला आठवडाभर बातम्यांच्या मथळ्यात झळकत आहे.

 


Aashiq Banaya Aapne actress Tanushree Dutta’s extreme transformation

तनुश्रीचा जन्म जमशेदपूर, झारखंड येथे एका बंगाली कुटुंबात झाला. इथेच तिचे शालेय शिक्षण पार पडले. त्यानंतर तिने उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यात घेतले. बीकॉमच्या पहिल्या वर्षाला असतानाच तिने शिक्षण सोडले आणि मॉडेलिंग सुरू केले.

तनुश्रीने २००३ मध्ये फेमिना मिस इंडिया हा किताब जिंकला. त्यानंतर तिने २००४ मध्ये मिस युनिव्हर्ससाठी भारताचे प्रतिनीधित्व केले. क्वेटा इक्वेडोर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ती टॉप टेनमध्ये फायनलिस्ट ठरली.Aashiq Banaya Aapne actress Tanushree Dutta’s extreme transformation

तनुश्रीने २००५ मध्ये चॉकलेट आणि आशिक बनाया आपने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आशिक बनाया आपने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चमत्कार करु शकला नाही. परंतु यातील गाणी खूप गाजली.
Aashiq Banaya Aapne actress Tanushree Dutta’s extreme transformation
बॉलिवूडच्या चॉकलेट, आशिक बनाया आपने, भागम भाग, रकिब, ढोल, गुड बॉय बॅड बॉय, स्पीड, सास बहु और सेन्सेक्स, रामा द सेव्हीयर, अनुष्का आणि अपार्टमेंट या चित्रपटात तिने भूमिका केल्या आहेत.

 

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.