शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

शेतकरी मित्रांच्या मागणी नुसार NashikOnWeb.com न्यूज पोर्टल शेतीमाल खरेदी विक्री साठी व्यासपीठ उपलब्ध करवून देत आहे. अगदी मोफत. आपल नाव, आपले गाव शहर , खरेदी अथवा विक्री साठीचा माल याचे वर्णन सोबत किती प्रमाणत विक्री अथवा खरेदी करायची आहे याची माहिती पाठवायची आहे. ही संपूर्ण माहिती आम्ही रोज बाजारभाव : खरेदी विक्री या सदराखाली आमच्या न्यूज पोर्टलच्या Agronomy मध्ये प्रसिद्ध करणार आहोत. यामुळे आपला माल आपल्याला विकत अथवा खरेदी करता येणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आम्ही आकारणार नाहीत.

उदाहरण :

शशिकांत पाटील , निफाड , फोन क्रमांक : ९८######## , शेतमाल : कांदा , दोन क्विंटल

विक्री करणे आहे / विकत घेणे आहे हे नमूद करावे .

या प्रमाणे आपण पाठवले पाहिजे.आपण कितीही आणि कितीही मोठ्या प्रमाणत कोणताही माल उल्लेख करू शकता.

आम्हाला इमेल करावे :

nashikonweb.news@gmail.com

किंवा

व्हॉटस अॅप, टेलिग्राम क्रमांक : 8830486650 , 9689754878 ,  997086005 

* या जाहिरातींची, आर्थिक देवाणघेवाण किंवा कोणताही करार यासाठी न्यूज पोर्टल जबाबदार राहणार नाही. वाचकांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.