लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 7 ऑगस्ट 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.aajcha kanda bhaav onion rates today 7August 2018 lasalgaon maharashtra

Onion in Nashik, प्याज, आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.aajcha kanda bhaav onion rates today 7August 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १,२,३,४,५ मधील सदस्यांनी बाजारभाव ६ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील 
https://chat.whatsapp.com/2MGxKeuLvYd9qH1DAqKcgU

टेलिग्राम लिंक :

https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ

aajcha kanda bhaav onion rates today 7August 2018 lasalgaon maharashtra

कांदा भाव हवाय हा फॉर्म भरणे गरजेचे

*सूचना : बाजारभाव सर्व ग्रुप अधिक चांगले आणि उत्तम माहिती सभासद शेतकरी वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी माहिती संकलन करत आहोत..कृपया शेतकरी मित्रांनी ही माहिaती भरून नक्की द्या त्यामुळे आम्हाला चांगली सेवा देता येणार आहे. अगदी चार प्रश्न असून त्याची उत्तर द्या ! ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक अथवा जाहिरात नाही. या सेवेसाठी आम्ही कोणतही सध्यातरी सेवा शुल्क आकारत नाही ! कृपया लिंक क्लिक करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdLQM7wgKIQC3Sl1WISxpNR5C5fZMkXjGgL13kVdJScmYAWGA/viewform?c=0&w=1

आमच्या सोबत जाहिरात करा, लाखो शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा !

महत्वाचे : शेतीमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीत संपर्क करून दराची खात्री आवश्यक आहे. आम्ही ही सुविधा मोफत देत असून, कोणतेही दर आकारत नाही याची शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी.

  • बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाल्याने राज्यात बुधवारपर्यंत (ता.८) पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. आजपासून (ता.७) कोकणात काही ठिकाणी मुसळधार, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यासह उर्वरित राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता
  • नाफेड) हरभऱ्याचा साठा विक्रीस काढण्याची सूचना केली आहे. 
  • सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याचे दर ‘जैसे थे’ राहिले. कांद्याला सर्वाधिक १३०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
  • नाशिक जिल्ह्यातील पूर्वभाग असलेल्या येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांत खरीप हंगामात पेरणी झालेली पिके तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लांबलेल्या पावसामुळे मान टाकू लागली आहेत. पावसाअभावी शेतकऱ्यांना निश्‍चित उत्पन्न मिळणार नसल्याने पूर्वभागात खरीप हंगामाचे उत्पन्न घटणार 
  • जळगाव जिल्ह्यात रावेर व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागात केळीचे दर स्थिर  उत्तरेकडे श्रावण मासानिमित्त केळीची मागणी  पिलबागांची कापणी अंतिम टप्प्यात रावेर व यावलमध्ये अधिक आवक  प्रतिदिन २०० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक नवती केळीला ९६५ रुपये तर पिलबाग केळीला ८१५ रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले.

शेतमाल: कांदा

दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/08/2018
कोल्हापूर क्विंटल 3296 500 1400 950
औरंगाबाद क्विंटल 406 150 950 550
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 14909 1000 1300 1150
राहता क्विंटल 12457 300 1300 950
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 5404 500 1300 800
कराड हालवा क्विंटल 150 700 1400 1400
सोलापूर लाल क्विंटल 8390 100 1300 700
धुळे लाल क्विंटल 3860 400 1100 900
जळगाव लाल क्विंटल 920 375 1090 730
पंढरपूर लाल क्विंटल 696 200 1200 1000
नागपूर लाल क्विंटल 1396 1100 1400 1325
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 265 700 1300 1000
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1322 450 1300 950
पुणे लोकल क्विंटल 11156 500 1200 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 800 1000 900
पुणे-मोशी लोकल क्विंटल 209 700 1000 750
जामखेड लोकल क्विंटल 177 200 1200 700
वाई लोकल क्विंटल 10 1000 1200 1100
कल्याण नं. १ क्विंटल 3 1000 1200 1100
कल्याण नं. २ क्विंटल 3 800 1000 900
नागपूर पांढरा क्विंटल 1000 900 1300 1200
येवला उन्हाळी क्विंटल 8000 300 1008 900
अकोला उन्हाळी क्विंटल 30 300 1000 650
नाशिक उन्हाळी क्विंटल 3010 250 1100 875
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 5015 355 1100 1020
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 8866 400 1111 1000
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 9000 350 1031 900
अकोले उन्हाळी क्विंटल 1609 200 1301 1022
राहूरी उन्हाळी क्विंटल 36323 200 1200 1000
कळवण उन्हाळी क्विंटल 10000 400 1300 1100
संगमनेर उन्हाळी क्विंटल 10615 300 1325 813
चांदवड उन्हाळी क्विंटल 12000 400 1137 1020
मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 350 1030 950
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 4973 100 1300 1050
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 21646 300 1301 1025
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 8270 250 1241 885
गंगापूर उन्हाळी क्विंटल 525 325 1275 900
देवळा उन्हाळी क्विंटल 7550 400 1075 975
उमराणे उन्हाळी क्विंटल 20500 451 1100 950

शेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/08/2018
अमरावती- फळ आणि भाजीपाला क्विंटल 115 2500 4500 3500
औरंगाबाद क्विंटल 109 700 4000 2350
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 90 1200 4600 3000
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 2175 2000 4000 3000
पिंपळगाव बसवंत क्विंटल 1096 250 4900 3000
पुणे आरक्ता क्विंटल 990 1000 3000 2000
अकोले आरक्ता क्विंटल 25 300 4500 2250
पुणे भगवा क्विंटल 1800 2000 6000 3500
जुन्नर -आळेफाटा भगवा क्विंटल 1154 2000 7000 4000
नागपूर भगवा क्विंटल 2193 1500 5000 4125
संगमनेर भगवा क्विंटल 1650 400 5000 2900
सांगोला भगवा क्विंटल 2639 700 4600 2600
राहता भगवा क्विंटल 6046 250 6000 3000
जळगाव गणेश क्विंटल 8 2000 5000 4000
पुणे गणेश क्विंटल 810 500 2500 1500
कराड गणेश क्विंटल 24 2000 3000 3000
सोलापूर लोकल क्विंटल 3948 1000 5400 2400
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 171 1500 6000 2000
शेतमाल: टोमॅटो  दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/08/2018
कोल्हापूर क्विंटल 425 400 1000 700
औरंगाबाद क्विंटल 148 300 1000 650
पाटन क्विंटल 21 1250 1450 1350
संगमनेर क्विंटल 3000 500 1550 1050
खेड-चाकण क्विंटल 204 800 1400 1200
नवापूर क्विंटल 140 700 1000 786
सातारा क्विंटल 52 600 1000 800
पलूस क्विंटल 8 700 1200 900
राहता क्विंटल 38 800 1300 1000
पंढरपूर हायब्रीड क्विंटल 45 200 1000 600
कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1400 1600 1500
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 17 1775 2000 1845
रामटेक हायब्रीड क्विंटल 20 800 1000 900
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 55 2400 2600 2500
पुणे लोकल क्विंटल 1420 600 1200 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 1200 1200 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 124 700 1000 850
नागपूर लोकल क्विंटल 170 1000 1500 1375
वाई लोकल क्विंटल 60 400 800 640
कामठी लोकल क्विंटल 10 1000 2000 1600
मुंबई नं. १ क्विंटल 822 1300 1500 1400
रत्नागिरी नं. १ क्विंटल 400 500 1200 900
मुंबई नं. २ क्विंटल 3289 800 1200 1000
सोलापूर वैशाली क्विंटल 1606 100 1000 400
जळगाव वैशाली क्विंटल 25 1100 1700 1400
नागपूर वैशाली क्विंटल 100 1400 1800 1700
कराड वैशाली क्विंटल 15 800 1000 1000
फलटण वैशाली क्विंटल 70 700 1000 800
शेतमाल: मका  दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/08/2018
दोंडाईचा —- क्विंटल 10 1320 1320 1320
सांगली -मिरज लाल क्विंटल 1025 1450 1530 1490
पंढरपूर लाल क्विंटल 3 1400 1400 1400
देवळा पिवळी क्विंटल 2 1390 1450 1450
शेतमाल: मका (कणीस)  दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
07/08/2018
औरंगाबाद क्विंटल 187 600 700 650
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 1200 1300 1250
पुणे-मोशी लोकल क्विंटल 42 600 600 600

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.