लासलगाव सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो, सोयाबीन 6 ऑक्टोबर 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 6October 2018 lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. aajcha kanda bhaav onion rates today 6October 2018 lasalgaon maharashtra

बाजार समिती देणार शेतमाल तारण कर्ज, शेतकरी वर्गाला दिलासा

माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

aajcha kanda bhaav onion rates today 6October 2018 lasalgaon maharashtra

रोजचे बाजारभाव मिळविण्यासाठी आमचा व्हॉटस अॅप ग्रुप मध्ये सामील व्हा.  तुम्ही पूर्वीच्या ग्रुपमध्ये असाल तर काढून टाकले जाणारा आहे बाजारभाव ८ सामील व्हा. शेती सोडून पोस्ट टाकली तर रिमुव्ह केले जाईल .  https://chat.whatsapp.com/IF5UJtIriT4KLBDK31lkxp

डिजिटल फाईल कश्या सोबत ठेवणार ! सोपे आहे…घ्या पेन ड्राईव !

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
06/10/2018
कोल्हापूर क्विंटल 4382 400 1200 900
औरंगाबाद क्विंटल 370 200 800 500
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 447 1100 1500 1300
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 12180 800 1200 1000
कराड हालवा क्विंटल 252 700 1100 1100
धुळे लाल क्विंटल 1317 300 1155 900
जळगाव लाल क्विंटल 560 250 1000 500
पंढरपूर लाल क्विंटल 392 200 1101 800
नागपूर लाल क्विंटल 2000 500 800 725
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 225 600 1400 1000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 35 400 1000 700
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 1000 1000 1000
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 64 600 1200 800
पुणे-मोशी लोकल क्विंटल 60 400 800 600
जामखेड लोकल क्विंटल 192 200 1000 600
वाई लोकल क्विंटल 10 800 1200 1000
शेवगाव नं. १ क्विंटल 692 1000 1200 1000
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
शेवगाव नं. २ क्विंटल 705 700 900 900
कल्याण नं. २ क्विंटल 23 500 600 550
शेवगाव नं. ३ क्विंटल 574 400 600 600
नागपूर पांढरा क्विंटल 2032 700 1200 1075
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 24657 200 1300 850
येवला उन्हाळी क्विंटल 8000 251 975 800
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 6000 300 897 750
अकोला उन्हाळी क्विंटल 210 300 900 600
नाशिक उन्हाळी क्विंटल 2047 300 1111 800
लासलगाव उन्हाळी क्विंटल 3552 351 1001 860
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 3064 300 976 851
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 3939 300 1015 850
चांदवड उन्हाळी क्विंटल 5000 400 1051 870
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 1987 150 1200 825
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 26868 400 1400 900
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 12826 305 1202 941
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 4920 250 1000 775
नामपूर उन्हाळी क्विंटल 15620 400 1065 860
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.