लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 6 ऑगस्ट 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 6August 2018 lasalgaon maharashtra

Onion in Nashik, प्याज, आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा. aajcha kanda bhaav onion rates today 6August 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १,२,३,४,५ मधील सदस्यांनी बाजारभाव ६ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील 
https://chat.whatsapp.com/2MGxKeuLvYd9qH1DAqKcgU

टेलिग्राम लिंक :

https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ

aajcha kanda bhaav onion rates today 6August 2018 lasalgaon maharashtra

कांदा भाव हवाय हा फॉर्म भरणे गरजेचे

*सूचना : बाजारभाव सर्व ग्रुप अधिक चांगले आणि उत्तम माहिती सभासद शेतकरी वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी माहिती संकलन करत आहोत..कृपया शेतकरी मित्रांनी ही माहिaती भरून नक्की द्या त्यामुळे आम्हाला चांगली सेवा देता येणार आहे. अगदी चार प्रश्न असून त्याची उत्तर द्या ! ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक अथवा जाहिरात नाही. या सेवेसाठी आम्ही कोणतही सध्यातरी सेवा शुल्क आकारत नाही ! कृपया लिंक क्लिक करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdLQM7wgKIQC3Sl1WISxpNR5C5fZMkXjGgL13kVdJScmYAWGA/viewform?c=0&w=1

आमच्या सोबत जाहिरात करा, लाखो शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा !

महत्वाचे : शेतीमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीत संपर्क करून दराची खात्री आवश्यक आहे. आम्ही ही सुविधा मोफत देत असून, कोणतेही दर आकारत नाही याची शेतकरी मित्रांनी नोंद घ्यावी.

कांदा भाव वाढतील का ? 

कांदा – कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधून काही प्रमाणात कांदा आवक सुरू झालीये, अनिश्चित ठिकाणी पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी अवर्षण त्यामुळे महाराष्ट्रातील नवीन कांदा येण्यास थोडा उशीर होणार, त्यामुळे भाव उसळी घेणे अपेक्षित होते, पण नाफेडची भूमिका महत्त्वाची ठरेल, नाफेड कडे कांदा साठवणूक क्षमता नसल्याने नाफेड नावापुरते खरेदी करेल, यावर महाराष्ट्रातील बाजार भाव ठरतील, चातुर्मासामुळे देशांतर्गत मागणी कमी आहे, या सर्व घटकांमुळे भाव जैसे थे राहतील, पण नाफेड ने खरेदी सुरू ठेवल्यास वाढतील आणि नाफेड ने खरेदी न केल्यास भाव घसरतील, देशावरील मोठ्या आडत्यानी पण माल खरेदी करून स्वतःकडे न ठेवण्याची भूमिका ही बाजारभावावर ऋण परिणाम करेल.

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
06/08/2018
कोल्हापूर क्विंटल 2650 500 1400 1000
औरंगाबाद क्विंटल 472 200 1050 625
राहूरी -वांभोरी क्विंटल 7483 300 1300 1000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 1316 1000 1300 1150
कुर्डवाडी क्विंटल 13 100 1000 450
मंगळवेढा क्विंटल 112 100 1111 800
कराड हालवा क्विंटल 177 700 1300 1300
सोलापूर लाल क्विंटल 7138 100 1420 700
धुळे लाल क्विंटल 326 400 1100 930
जळगाव लाल क्विंटल 1000 375 1050 715
चाळीसगाव लाल क्विंटल 2220 340 1100 951
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 243 700 1400 900
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2545 400 1400 900
पुणे लोकल क्विंटल 9025 600 1300 1000
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 10 1000 1400 1200
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 36 1000 1500 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 16 1000 1200 1100
वाई लोकल क्विंटल 250 1000 1500 1300
शेवगाव नं. १ क्विंटल 1240 1000 1300 1000
कल्याण नं. १ क्विंटल 3 1000 1200 1100
शेवगाव नं. २ क्विंटल 2001 700 900 900
कल्याण नं. २ क्विंटल 3 800 1000 900
शेवगाव नं. ३ क्विंटल 1365 400 600 600
येवला उन्हाळी क्विंटल 20000 300 1161 975
नाशिक उन्हाळी क्विंटल 3897 300 1151 925
लासलगाव उन्हाळी क्विंटल 17308 501 1190 1030
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 4890 400 1122 1011
लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 8944 500 1155 1000
कळवण उन्हाळी क्विंटल 12900 200 1250 1050
मनमाड उन्हाळी क्विंटल 4000 300 1073 950
लोणंद उन्हाळी क्विंटल 80 300 1050 850
नेवासा -घोडेगाव उन्हाळी क्विंटल 36400 400 1300 1000
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 22575 651 1271 1051
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 9580 300 1111 825
इंदापूर उन्हाळी क्विंटल 216 150 1150 750
वैजापूर उन्हाळी क्विंटल 5618 250 1450 1050
देवळा उन्हाळी क्विंटल 7000 500 1170 1075
उमराणे उन्हाळी क्विंटल 21500 351 1170 1020

शेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
06/08/2018
औरंगाबाद क्विंटल 30 1500 3000 2250
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 906 2500 4500 3500
पिंपळगाव बसवंत क्विंटल 1230 250 5100 3250
पुणे आरक्ता क्विंटल 829 1000 3500 2000
पुणे भगवा क्विंटल 1641 2000 6000 4100
पंढरपूर भगवा क्विंटल 2220 1000 5500 2700
जुन्नर -आळेफाटा भगवा क्विंटल 1318 4000 8000 6000
संगमनेर भगवा क्विंटल 475 400 5000 3500
राहता भगवा क्विंटल 6614 250 6500 4500
जळगाव गणेश क्विंटल 20 2500 5000 4000
पुणे गणेश क्विंटल 810 500 2500 1500
पंढरपूर गणेश क्विंटल 20 300 1000 500
कराड गणेश क्विंटल 30 2000 3000 3000
सोलापूर लोकल क्विंटल 4680 1000 7000 2800
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 813 1500 6000 2000
नाशिक मृदुला क्विंटल 4616 200 4250 2875

लासलगाव बाजार समितीचे साप्ताहिक समालोचन 30 जुलै ते 4 ऑगस्ट

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 6 ऑगस्ट 2018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.