लासलगाव, नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव 31 मे 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजार पेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 31may 2018 nashik lasalgaon

आजचा कांदा भाव किंवा Aajcha Kanda bhaav  असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर , मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा.

aajcha kanda bhaav onion rates today 31may 2018 nashik lasalgaon

बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा !  https://chat.whatsapp.com/5VjMm2ecgVjLmxgY5eyo4i

इथे वाचा महाराष्ट्रातील 30 मे रोजीचे कांदा बाजार भाव

लासलगाव, नाशिक सह राज्यातील बाजारपेठेतील आजचा कांदा भाव 29 मे २०१८

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
31/05/2018
कोल्हापूर क्विंटल 5318 500 1200 850
औरंगाबाद क्विंटल 472 300 700 500
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 377 600 1100 800
राहूरी -वांभोरी क्विंटल 5654 200 1100 700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 12320 800 1200 1000
सातारा क्विंटल 510 600 900 750
कराड हालवा क्विंटल 150 700 1000 1000
अकलुज लाल क्विंटल 230 200 715 500
सोलापूर लाल क्विंटल 16149 100 1300 600
धुळे लाल क्विंटल 1133 150 800 625
जळगाव लाल क्विंटल 650 250 800 525
पंढरपूर लाल क्विंटल 282 100 800 500
नागपूर लाल क्विंटल 3000 600 800 750
चाळीसगाव लाल क्विंटल 7750 500 880 780
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1750 200 1050 800
पुणे लोकल क्विंटल 11587 400 1000 800
पुणे-मोशी लोकल क्विंटल 190 400 600 500
पनवेल नं. १ क्विंटल 670 700 1200 950
कल्याण नं. १ क्विंटल 3 800 1000 900
नागपूर पांढरा क्विंटल 1436 500 700 650
येवला उन्हाळी क्विंटल 6000 300 874 700
अकोला उन्हाळी क्विंटल 210 400 700 550
नाशिक उन्हाळी क्विंटल 2784 300 1000 850
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2744 300 826 651
मालेगाव उन्हाळी क्विंटल 10000 300 828 650
कळवण उन्हाळी क्विंटल 6350 200 1040 750
संगमनेर उन्हाळी क्विंटल 16430 300 1250 775
चांदवड उन्हाळी क्विंटल 8000 250 909 700
मनमाड उन्हाळी क्विंटल 3200 300 892 750
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 1158 100 1000 700
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 23151 250 1017 751
रामटेक उन्हाळी क्विंटल 76 800 1000 900
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.