नाशिकसह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 31 जुलै 2018

शेतकरी मित्रानो नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा  कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy  अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे.aajcha kanda bhaav onion rates today 31July 2018 lasalgaon maharashtra

Onion in Nashik, प्याज, आजचा कांदा भाव , Aajcha Kanda bhaav ,देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास नक्की कळवा !बाजारभाव ग्रुपमध्ये सहभागी व्हा लिंक क्लिक करा आपले नाव व गाव प्रथम येताना नक्की कळवा.aajcha kanda bhaav onion rates today 31July 2018 lasalgaon maharashtra

अधिक माहिती साठी क्लिक करा : शेतकरी मित्रांसाठी बाजारभाव : शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नवे डिजिटल व्यासपीठ

या व्हाट्सऍप ग्रुप मध्ये सामील होऊन मिळवा रोजचे बाजारभाव… इथे इतर मेसेज टाकण्यास बंदी आहे. या लिंक वर क्लीक करून सामील व्हा… बाजारभाव १,२,३,४,५ मधील सदस्यांनी बाजारभाव ६ मध्ये सहभागी होवू नेये अन्यथा रिमुव्ह केले जातील 
https://chat.whatsapp.com/2MGxKeuLvYd9qH1DAqKcgU

टेलिग्राम लिंक :

https://t.me/joinchat/DF-BVU1aIjD70T5ZSv4qCQ

aajcha kanda bhaav onion rates today 31July 2018 lasalgaon maharashtra

*सूचना : बाजारभाव सर्व ग्रुप अधिक चांगले आणि उत्तम माहिती सभासद शेतकरी वर्गापर्यंत पोहचवण्यासाठी माहिती संकलन करत आहोत..कृपया शेतकरी मित्रांनी ही माहिaती भरून नक्की द्या त्यामुळे आम्हाला चांगली सेवा देता येणार आहे. अगदी चार प्रश्न असून त्याची उत्तर द्या ! ही कोणतीही आर्थिक गुंतवणूक अथवा जाहिरात नाही. या सेवेसाठी आम्ही कोणतही सध्यातरी सेवा शुल्क आकारत नाही ! कृपया लिंक क्लिक करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdLQM7wgKIQC3Sl1WISxpNR5C5fZMkXjGgL13kVdJScmYAWGA/viewform?c=0&w=1

आमच्या सोबत जाहिरात करा, लाखो शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचा !

महत्वाचे : शेतीमाल घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीत संपर्क करून दराची खात्री आवश्यक आहे.

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
31/07/2018
कोल्हापूर क्विंटल 2543 600 1400 1100
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 19205 1000 1400 1200
कराड हालवा क्विंटल 99 1000 1300 1300
जळगाव लाल क्विंटल 680 350 1125 800
नागपूर लाल क्विंटल 1673 1200 1500 1425
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 8 1200 1300 1250
पुणे-मोशी लोकल क्विंटल 107 800 1000 900
वाई लोकल क्विंटल 12 1000 1200 1020
नागपूर पांढरा क्विंटल 1000 800 1400 1250
येवला उन्हाळी क्विंटल 8000 250 1075 965
लासलगाव उन्हाळी क्विंटल 16000 500 1091 901
कळवण उन्हाळी क्विंटल 10250 400 1225 1050
मनमाड उन्हाळी क्विंटल 3700 500 1251 1000
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 5028 100 1300 1100
देवळा उन्हाळी क्विंटल 5500 500 1130 1010
शेतमाल: टोमॅटो दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
31/07/2018
कोल्हापूर क्विंटल 491 200 1100 650
पाटन क्विंटल 9 1000 1400 1200
संगमनेर क्विंटल 2700 500 2500 1500
खेड-चाकण क्विंटल 205 1000 1600 1350
विटा क्विंटल 10 800 1000 900
सातारा क्विंटल 38 800 1300 1000
पलूस क्विंटल 8 500 900 700
राहता क्विंटल 31 1000 1500 1200
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 16 1880 2200 2040
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 1000 1400 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 160 1000 1200 1100
नागपूर लोकल क्विंटल 140 1500 2000 1875
वाई लोकल क्विंटल 70 500 1500 1320
कामठी लोकल क्विंटल 10 1200 2500 1900
पनवेल नं. १ क्विंटल 1178 1200 1400 1300
मुंबई नं. १ क्विंटल 957 1600 1800 1700
मुंबई नं. २ क्विंटल 3828 1200 1400 1300
जळगाव वैशाली क्विंटल 25 1000 2000 1500
नागपूर वैशाली क्विंटल 100 2000 2500 2375
कराड वैशाली क्विंटल 24 800 1100 1100
फलटण वैशाली क्विंटल 45 500 1250 1000
शेतमाल: डाळींब दर रु. प्रती क्विंटल
शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
31/07/2018
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 3103 2500 4500 3500
नागपूर भगवा क्विंटल 2639 1500 5000 4125
संगमनेर भगवा क्विंटल 2500 400 5000 2350
राहता भगवा क्विंटल 5844 250 7000 4000
कराड गणेश क्विंटल 30 1500 2000 2000
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.