पिंपळगाव (ब) सह महाराष्ट्रातील आजचा कांदा भाव : 27 ऑक्टोबर 2018

नाशिक सह संपूर्ण राज्यातील मुख्य बाजार पेठेतील आजचा कांदा भाव आम्ही देत आहोत. आमच्या वेब पोर्टलवर  Agronomy अर्थात शेती या सदराखाली आपल्याला शेती बाजार भाव, कांदा बाजार भाव सोबतचा लासलगाव येथील बाजारपेठेचे दर आठवड्याचे साप्ताहिक समालोचन वाचायला मिळणार आहे. aajcha kanda bhaav onion rates today 27October 2018 lasalgaon maharashtra

महाराष्ट्रातील कांदा भाव, कांदा, Nashikonweb, Onion in Nashik, onion market, onion. प्याज, आजचा कांदा भावAajcha Kanda bhaav, देशातील आजचा कांदा भाव असे गुगलवर सर्च करा किंवा nashikonweb.com असे टाका तुम्हाला सहज माहिती उपलब्ध होईल. शेतीविषयक काही लेख किंवा माहिती आमच्या सोबत शेअर करायची असल्यास खालील इमेलवर, मोबाईलवर नक्की कळवा. आमच्या वेबपोर्टलवर शेतीविषयक जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

रोजचे बाजारभाव मिळवण्यासाठी NashikOnWeb.com च्या ‘बाजारभाव १०’ या ग्रुप मध्ये सामील व्हा… WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/HSqN4FvU2EqAAyxMcDGiUt

शेतमाल: कांदा दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
27/10/2018
कोल्हापूर क्विंटल 4201 600 2000 1200
औरंगाबाद क्विंटल 501 450 1550 1000
चंद्रपूर – गंजवड क्विंटल 494 1200 1800 1600
कुर्डवाडी क्विंटल 167 400 1500 950
कराड हालवा क्विंटल 351 1000 1800 1800
सोलापूर लाल क्विंटल 24009 100 2225 900
जळगाव लाल क्विंटल 920 375 1475 750
पंढरपूर लाल क्विंटल 1172 200 1800 1000
नागपूर लाल क्विंटल 2000 500 1100 950
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 375 700 1500 1100
पुणे- खडकी लोकल क्विंटल 54 600 1000 800
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 30 1200 1700 1450
पुणे-मोशी लोकल क्विंटल 40 500 1200 850
वाई लोकल क्विंटल 20 1600 2000 1760
शेवगाव नं. १ क्विंटल 370 1100 1600 1100
शेवगाव नं. २ क्विंटल 395 800 1000 1000
शेवगाव नं. ३ क्विंटल 315 400 700 700
नागपूर पांढरा क्विंटल 2439 800 1300 1175
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 811 500 1871 1651
येवला उन्हाळी क्विंटल 5000 300 1600 1100
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 2000 300 1400 900
कळवण उन्हाळी क्विंटल 2000 300 1755 1300
चांदवड उन्हाळी क्विंटल 4900 500 1561 1200
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 5400 401 1800 1375
वैजापूर उन्हाळी क्विंटल 1219 100 1550 1100
aajcha kanda bhaav onion rates today 27October 2018 lasalgaon maharashtra
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.